मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातून नवीन दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (१९ सप्टेंबर) यासंदर्भातील माहिती एक्स वरून दिली आहे. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय विमान सेवेमुळे पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ॲपल कंपनीने काही दिवसांपूर्वीच आयफोन १६ या नव्या मोबाइल फोन मॉडेलची घोषणा केली. १३ सप्टेंबरपासून त्याच्या प्री बुकिंगला सुरूवात झाली. त्यानंतर २० सप्टेंबर म्हणजेच आजपासू आयफोन १६ च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच देशभरातील अॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. मुंबईच्या बीकेसीतील तसेच […]Read More
सांगली , दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खायची पाने अर्थात विड्याची पाने विकासासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. तशी केल्यास पान उत्पादक शेतकरी फायद्यात येणार आहेत. पहिली गुंतवणूक एकरी 60 हजार रुपयांची असली तरी सदर शेतकऱ्यांना दरवर्षी चार लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. सांगली जिल्ह्यात पान उत्पादक शेतकऱ्यांना सध्या चांगले दिवस आले आहेत. गणेश […]Read More
बिजींग, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिका, जपान आणि अन्य विकसित राष्ट्रांना आव्हान देण्यासाठी गेल्या काही दशकांपासून चीन अवकाश संशोधन क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. चीनी शास्त्रज्ञांच्या नवनवीन कल्पनांनी जगभरातील शास्रज्ञांना स्तिमित केले आहे. चीन आता पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी सुपर हायवे बांधणार आहे. सिस्लुनर स्पेस म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील प्रदेशात हा Space Superhighway […]Read More
चेन्नई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) इतिहास घडवला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी आर. अश्विननं होमग्राऊंडवर शतक झळकावलं.टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट्स आणि 20 वेळा 50 रनचा टप्पा ओलांडणारा अश्विन हा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. जगातील […]Read More
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘फुलवंती’ ही बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली साहित्यकृती लवकरच चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर अवतरणार आहे. प्राजक्ता माळी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.या चित्रपटाचं संवादलेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. संगीतकार – अविनाश विश्वजीत असून […]Read More
लंडन, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनमधील ‘एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ अर्थात एनएचएसबीटी आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन रक्तगट शोधून काढला आहे. या रक्तगटाला त्यांनी MAL म्हणजेच ‘माल’ असे नाव दिले आहे.या शोधामुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ‘ANWJ’ या रक्तगट अँटिजेनभोवती निर्माण झालेले गूढ उकलले आहे.या नव्या संशोधनामुळे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात मदत होईल,असा […]Read More
पटणा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहार केडरचे मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती शिवदीप लांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. शिवदीप लांडे यांनी जवळपास १८ वर्ष पोलीस खात्यात सेवा केली आहे. शिवदीप लांडे यांना बिहारमधील सिंघम म्हणून ओळखलं जातं. शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा […]Read More
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर यामध्ये तब्बल २,८०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. हेझबोलाहच्या काही अधिकाऱ्यांकडील हजारो पेजर्सचे स्फोट झाले होते. यानंतर आता आज (१८ सप्टेंबर) पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हेझबोलाहने वापरलेल्या रेडिओचा आणि काही […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यू इंडिया ॲश्युरन्स (NAICL) या भारत सरकारच्या कंपनीमध्ये शिकाऊ पदासाठी भरती आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. उमेदवार www.newindia.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: पदनाम पदांची संख्या अनारक्षित १९० obc ६२ EWS 22 अनुसूचित जाती […]Read More