mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद, सध्या जामीनावर मुक्त

मुंबई, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत बेछुट विधानांमुळे पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाने आज दोषी ठरवलं. त्यांना 15 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर लगोलग संजय राऊत […]Read More

Featured

ह्या वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे जागतिक परिणाम आणि महाराष्ट्राचे भविष्य

मुंबई, दि. 22 (जितेश सावंत) :या वर्षातील दुसरे व शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse)  दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार असून, रात्री ९:१३ वाजता सुरू होईल आणि पहाटे ३:१७ वाजता संपेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण कन्या राशी आणि हस्त नक्षत्रावर अधिक प्रभाव पाडणारे असेल या ग्रहणाचा योग आश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला, पितृपक्षाच्या अमावस्येला आहे. ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याचे दोन्ही युट्यूब चॅनेल्स हॅक

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाचे दोन्ही यूट्यूब चॅनेल हॅक झाले आहेत. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. त्याचे दोन्ही यूट्यूब चॅनेल सायबर क्रिमिनल्सनी हॅक केले असून चॅनलचे नावही बदलले आहेत. चॅनलचे नाव बदलून ‘टेस्ला’ ठेवण्यात आले आहे. रणवीरचे युट्यूब चॅनल हॅक करून बीअर बायसेप्सचे नाव @Elon.trump.tesla_live2024 असे बदलले आहे. तर […]Read More

ट्रेण्डिंग

बायकोच्या बिकनीसाठी काय पण! फक्त ५० मिलियन खर्च करून दुबईतील

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुबईत राहणाऱ्या एका ब्रिटीश महिलेसाठी तिच्या पतीने, तिला समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घालून सुरक्षित वाटावे म्हणून 50 मिलियन डाॅलर्सचे खाजगी बेट विकत घेतले आहे. आपल्या अब्जाधीश पतीने बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील या गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा […]Read More

अर्थ

भारतच तिसरी मोठी अर्थव्यवस्था! आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात जपानला टाकलं

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती बुधवारी (दि. 25 सप्टेंबर) दिली. ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. या क्रमवारीत भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था […]Read More

मराठवाडा

मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांचे उपोषण स्थगित, उपचार सुरू

जालना, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषणही आज स्थगित झाले. अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र 8 दिवस उपोषण करून प्रकृती बिघडल्याने अंतरवाली सराटीत […]Read More

देश विदेश

जगातील पहिल्या ‘सुसाईड मशीन’च्या मदतीने महिलेने केली आत्महत्या

वॉशिंग्टन,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य क्षेत्रात उत्तुंग संशोधन करून वैज्ञानिकांनी अनेक असाध्य आजारांवर मात करण्याचे तंत्र विकसित केले आहे. मात्र माणसाला अद्याप मृत्यूवर मात करता आलेली नाही. मात्र मृत्यू सुखकर व्हावा यासाठी जगभरातील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. यातीलच एक विचित्र प्रयोग म्हणजे सुसाईड मशीनचा शोध. या मशिनच्या मदतीनेच आज एका महिलेने मृत्यूला जवळ […]Read More

विज्ञान

अवकाशप्रेमीसाठी पर्वणी लवकरच दिसणार हा तेजस्वी धूमकेतू

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चमत्कारिक आकार आणि तेजाचा पिसारा मिरवणारा धूमकेतू पहायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असते. अवकाशप्रेमींसाठी लवकरच ही पर्वणी पहायला मिळणार आहे. tsuchinshan-atlas त्सुचिनशान-अ‍ॅटलस हा धूमकेतू 80 हजार वर्षांनी पृथ्वीच्या जवळ येत आहे. हा संपूर्ण जगभरातील लोक पाहू शकतात आणि याला पाहण्यासाठी कोणत्याही उपकरणांची देखील गरज भासणार नाही. हा […]Read More

महानगर

मुंबई मनपाच्या उपायुक्तांनी मिळवला ‘आयर्न मॅन’ किताब

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील एम पश्चिम विभागाचे उपायुक्त विश्वास मोटे हे इटलीमध्ये ‘आयर्न मॅन ‘ बनले आहेत.इटलीत पार पडलेल्या ‘आयर्न मॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी करत ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळविला आहे. २१ सप्टेंबर रोजी इटलीतील सेर्व्हिया या निसर्गरम्य परिसरात ‘आयर्न मॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ ही […]Read More

ट्रेण्डिंग

या देशात विवाहपूर्व अनुवांशिक चाचणी बंधनकारक

अबुधाबी, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आनुवंशिक आजार हे जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे हे आजार पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याचा धोका किती हे जाणून घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे जगातील विकसित देशांतील सरकार अशा चाचण्या करणे बंधनकारक करत आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) च्या आरोग्य विभागाने ‘विवाहपूर्व अनुवांशिक […]Read More