mmcnews mmcnews

राजकीय

आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरातील शाळेत बालिकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुरु झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारवर आणि पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढत एन्काउंटर प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर […]Read More

राजकीय

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पहिली रेल्वे अयोध्येसाठी

कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयाध्येसाठी 28 सप्टेंबर 2024 रोजी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याकरीता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत तीर्थदर्शनासाठी […]Read More

मराठवाडा

मांजरा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले…

लातूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 25/09/2024 रोजी दुपारी 12:30 वाजता मांजरा प्रकल्पाचे 2 वक्रद्वारे (1, 6) हे 0.25 मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात 1730 क्यूसेक (49.00 क्यूमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच धरणात पाण्याची होणारी […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

असे आहे अंडरग्राउंड स्वारगेट मेट्रो स्टेशन, फोटो व्हायरल.

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवाजी नगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी पुणे मेट्रो ने एक्स वरून काही छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यावरून स्वारगेट मेट्रो स्थानक कसे असेल याचा अंदाज येतो. पुणेकरांना या मेट्रोची उत्सुकता आहे PGB/ML/PGB25 Sep 2024Read More

कोकण

माणगावमध्ये भीषण ढगफुटी ! धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह

अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याला सध्या सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपले आहे त्यामुळे काल माणगाव मध्ये चार तास वीज पुरवठा बंद होता. तर निजामपूर भागात तब्बल सहा तासांनी वीज पुरवठा सुरू झाला. निजामपूरपासून बारा किमी अंतरावर असणार्‍या जोर गावात आणि डोंगर भागातील परिसरात अचानक दुपारी दोन वाजेपासून पाऊस सुरू […]Read More

देश विदेश

हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान

श्रीलंकेत अनुरा कुमार दिसानायके राष्ट्रपती झाल्यानंतर आता नव्या पंतप्रधानांनीही शपथ घेतली आहे. हरिणी अमरसूर्या यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ‘नॅशनल पीपल्स पॉवर’च्या ५४ वर्षीय नेत्या हरिणी अमरसूर्या यांना राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी शपथ दिली. एनपीपी खासदार विजीता हेराथ व लक्ष्मण निपुणाराच्ची यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून १२ जणांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी येथील हळवद जीआयडीसी येथे बुधवारी सकाळी मीठ कारखान्याची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून तीन जण अडकल्याची भीती आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. भिंत कोसळल्याने कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना मोठा फटका बसला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर अनेक जण […]Read More

ट्रेण्डिंग

उर्मिला मातोंडकर घेणार घटस्फोट

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने आठ वर्षांपूर्वी मोहसीन अख्तर मीर याच्याबरोबर लग्न केल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण आता उर्मिला आणि मोहसीन घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. ते सध्या विभक्त राहात आहेत लग्नाच्या 8 वर्षानंतर तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. हे. उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर यांनी ३ मार्च २०१६ रोजी आंतरधर्मीय लग्न केलं […]Read More

सांस्कृतिक

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्यांना मंजूरी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शनमंडप तथा दर्शनरांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. ‘अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे […]Read More

मनोरंजन

या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 15 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि मुख्य संरक्षक अंकुशराव कदम यांच्या नेतृत्वाखालील आयोजन समितीने महोत्सवाची माहिती दिली. […]Read More