mmcnews mmcnews

करिअर

आयडीएफसी फर्स्ट बँकेने टेरिटरी मॅनेजरच्या पदासाठी रिक्त जागा जाहीर

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IDFC First Bank ने टेरिटरी मॅनेजर (कार लोन) या पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदावर निवडलेल्या उमेदवारांना विहित क्षेत्रातील बाजारपेठेत कर्ज मिळवावे लागेल. यासाठी उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक असेल. विभाग:किरकोळ बँकिंग भूमिका आणि जबाबदारी: बाजारातून चॅनेल सोर्सिंग आणि कार कर्ज ग्राहक शोधणे.ग्राहकांच्या गरजांबद्दल प्रादेशिक व्यवस्थापकाला नियमित […]Read More

महानगर

मराठा संघटनांनी दिला मोरजकर विरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील ११ हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक खुलासा संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन […]Read More

राजकीय

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निकालाच्या तारखा जाहीर

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि निकालाच्या तारखा आज जाहीर केल्या. त्याचबरोबर आजपासून राज्यात आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघ या निवडणूका २० नोव्हेंबर रोजी एकाच […]Read More

ट्रेण्डिंग

मुन्नवर फारूकी लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या हिटलिस्टवर

लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त सलमान खानच या गँगच्या हिटलिस्टवर नाही तर ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकी देखील आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यातच मुनव्वरला सुरक्षा पुरवली होती. मात्र आता त्याच्या सुरक्षा […]Read More

देश विदेश

कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश

भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यावर कॅनडाने केलेल्या आरोपानंतर भारताने याची गंभीर दखल घेत उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत मायदेशी बोलावले आहे. तसेच यावेळी भारताने कॅनडाच्या सरकारवर विश्वास नसल्याचंही म्हटलं. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे मेट्रोच्या टप्पा -२ च्या मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यातील खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील मार्गीकांना आज महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली. आज राज्य शासनाने पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग […]Read More

ट्रेण्डिंग

हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांची धक्कादायक एक्झिट

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीसाठी आज अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. नाटक,चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमांत लीलया अभिनय करणारे अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे (५७) यांचे आज सायंकाळी निधन झाले. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर त्यांनी वर्षभरापूर्वीच मात करून पुन्हा अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा त्यांचा […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई आणि उपनगरात येत्या दोन दिवस IMD कडून यलो अलर्ट

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परतीचा मान्सून यावर्षी जोरदार फटकेबाजी करत आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. आज देखील मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर दिसत आहे. मुंबई व उपनगरात पुढील ३-४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पुढील ४८ तासात मुंबई […]Read More

मनोरंजन

या कालावधीत मुंबईत मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या चित्रपट वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस MAMI आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईतील आयनॉक्स पीव्हीआर आणि रिगल या चित्रपटगृहांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यंदा या महोत्सवात जगभरातील पन्नासएक विविध भाषांमधील ११० हून अधिक चित्रपटांची पर्वणी सिनेरसिकांना अनुभवता […]Read More

मनोरंजन

या चित्रपटात दिसणार शरद पोंक्षे आणि स्नेह पोंक्षे ही बापलेकाची

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली होती. बापलेकाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता या चित्रपटाचं पोस्ट समोर आलं आहे.’बंजारा’ या चित्रपटाचा शानदार पोस्टर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी […]Read More