मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्याने तांत्रिक प्रवेश योजना (TES-53) अंतर्गत जुलै 2025 बॅचसाठी रिक्त जागा सोडल्या आहेत. भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: पगार: याप्रमाणे अर्ज करा: PGB/ML/PGB18 Oct 2024Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता तसेच निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ […]Read More
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व इथं काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती. या हत्येची जबाबदारी सोशल मिडिया पोस्टवरुन बिश्नोई टोळीने स्विकारली. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.विधानसभा निवडणुकांच्या आधी घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता देशातील […]Read More
इस्राईलविरोधात युद्ध पुकारणारा आणि गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर क्षेपणास्त्र डागणाऱ्या पॅलेस्टाईनच्या हमास या बंडखोर गटाचा प्रमुख आणि मास्टरमाईंड याह्या सिनवर ठार झाला आहे. इस्त्राईल लष्कराने केलेल्या हल्ल्यात त्याला ठार केल्याची घोषणा इस्राईचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी केली आहे. ज्या इस्राईलच्या नागरिकांना हमासच्या बंडखोरांनी बंदी करुन ठेवलं आहे, त्यांच्या नातेवाईकांपर्यंत हमासचा प्रमुख मारल्या गेल्याची बातमी […]Read More
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे होते आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी त्यांची घट्ट मैत्री होती.गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसोबतचे वैर संपण्याचे नाव घेत नाहीये. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या सहा दिवसांनंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे […]Read More
जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मनोज जरांगेंनी निवडणुकीसाठी उमेदवार उभे करावेत अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे त्यासाठी अंतरवाली सराटीत बहुजन समाज एकवटला आहे. यामुळे जालन्याच्या अंतरवाली सराटीत इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. रस्त्यावर 2 किलो मीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा कंपनीची धुरा नोएल टाटा हे त्यांचे बंधू सांभाळणार आहेत. टाटांच्या विविध कंपन्यांची जबाबदारीही आता नवीन व्यक्तींकडे सोपवली जात आहे. यामध्ये प्रख्यात मराठी उद्योजक घराण्याची लेक मानसी किर्लोस्कर ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. मानसी ही नोएल टाटा यांची सुन आहे. नोएल […]Read More
लखनौ, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील पवित्र तिर्थक्षेत्र प्रयागराज येथे जानेवारी २०२५ मध्ये महाकुंभमेळा भरवण्यात येत आहे. याची तयारी आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. या निमित्ताने जमा होणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या सुरक्षितचीही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र यावेळी या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणारे पोलीस हे शाकाहारी आणि मद्यपान न करणारे असतील […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेत्री आणि विद्यमान भाजप खासदार कंगना राणौतचा Emergency हा चित्रपट बराच काळापासून सेन्सॉरच्या कचाट्यात अडकला होता. आज अखेर त्याला सेन्सॉरकडून मान्यता मिळाली आहे. या चित्रपटात कंगनाने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती कंगनाने दिली. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर […]Read More