mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

झोमॅटोवर हजार रुपयांच्या फूड ऑर्डर आता काही पैशात मिळणार; कंपनीकडून

लोकप्रिय फूड डिलिव्हरी अ‍ॅप झोमॅटोने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे, ज्याचे नाव “फूड रेस्क्यू” आहे. या फिचरच्या माध्यमातून ग्राहकांना हजार रुपयांच्या फूड ऑर्डर्स काही कमी किमतीत मिळू शकतील. या फीचर अंतर्गत झोमॅटोवर विविध प्रकारचे पदार्थ, विशेषत: अन्नाच्या अपव्ययास प्रतिबंध करण्यासाठी कमी किंमतीत उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना स्वस्तात चांगल्या दर्जाचे अन्न मिळण्याची संधी […]Read More

ट्रेण्डिंग

इंटेलकडून कर्मचारी मनोबल वाढवण्यासाठी ‘फ्री कॉफी’ची घोषणा

देशभरात मोठ्या प्रमाणावर छाटणी करत, इंटेल कंपनीने १५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. या निर्णयानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकवण्यासाठी आणि त्यांचा उत्पादकता वाढवण्यासाठी कंपनीने एक अनोखी योजना जाहीर केली आहे. इंटेलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोफत कॉफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण तयार करणे आणि कर्मचाऱ्यांना कंपनीत पुढे राहण्यासाठी प्रोत्साहित […]Read More

शिक्षण

राष्ट्रीय शिक्षण दिन : शिक्षण असावे अधिक आनंददायी आणि व्यवसायाभिमुख

राधिका अघोर देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशात ११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत, अधिकाधिक लोकांना औपचारिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीनं अनेक उपक्रम या दिवशी राबवले जातात, शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शिक्षण, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, यावर अबुल […]Read More

पर्यावरण

निवडणुकीत पाणी, प्रदूषण, पर्यावरण विषय प्रभावी

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी दिवाळीनंतर प्रचाराला वेग आला आहे, राजकीय पक्ष विविध आश्वासनांनी भरलेले त्यांचे जाहीरनामे लवकरच प्रसिद्ध करणार आहेत. यातील कोणती वचनबद्धता मतदारांच्या मनात रुजते हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल. मुंबईतील विकास प्रकल्प प्रगतीपथावर असताना, दैनंदिन नागरिकांवर परिणाम करणारे असंख्य प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. मुंबईकरांसाठी या बाबी महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा मतदानाच्या […]Read More

विज्ञान

ISRO लवकरच लाँच करणार Solar Observation Satellite

श्रीहरिकोटा, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत पुढील महिन्याच्या सुरुवातीला युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या Proba–3 मिशनचे प्रक्षेपण करेल, आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी मंगळवारी इंडियन स्पेस कॉन्क्लेव्हमध्ये केली. ISRO च्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV) सह एकीकरणाची तयारी करण्यासाठी ESA […]Read More

Uncategorized

दीड एकर परिसरात उभारलं जातय छत्रपती शिवरायांचं भव्य मंदीर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवत आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जाहीर सभांमधून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपण शिवरायांचे मंदिर बांधणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी (Uddhav […]Read More

ट्रेण्डिंग

कोकण रल्वेवरील एक्सप्रेसना जोडले जाणार एलएचबी डबे

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या ३२ वर्षांपासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या रेल्वे मार्गावरून गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेसचा प्रवास होत आहे. गांधीधाम-नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस ही दक्षिण रेल्वे क्षेत्राशी संबंधित एक्सप्रेस आहे. या राज्यातील ५५ स्थानकांवर ही एक्स्प्रेस थांबा घेते. महाराष्ट्रात बोईसर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी रोड या स्थानकात थांबते. पश्चिम, मध्य, […]Read More

ट्रेण्डिंग

भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाने आज महाराष्ट्र विधानसभेसाठी आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते यावेळी उपस्थित होते. ML/ML/SL 10 Nov. 2024Read More

राजकीय

सर्वांगिण विकासासाठी मविआच्या ‘महाराष्ट्रनामा’चे प्रकाशन

मुंबई, दि. १० — महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर आणि पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले जातील, महिला अत्याचाराला […]Read More

अर्थ

अमेरिकन निवडणूक आणि फेड बैठकीमुळे बाजारात अस्थिरता; IT आणि फार्मा

जितेश सावंत अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक आणि FOMC, यूएस फेड बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात अमेरिकन निवडणुकांच्या निकालानंतर जागतिक बाजारात दिलासादायक वाढ दिसून आली. ट्रम्प यांच्या मजबूत जनादेशामुळे राजकीय अनिश्चितता कमी झाली. भारतीय बाजारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. यूएस फेडरल रिझर्व्हने गुरुवारी मुख्य व्याजदरात आणखी 25 अंकांनी कपात […]Read More