mmcnews mmcnews

महानगर

कुर्ला स्क्रॅप मार्केटला भीषण आग

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या कुर्ला भागातील स्क्रॅप मार्केटमध्ये आज संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या घटनेची पुष्टी केली असून, आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुमारे संध्याकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्यास सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग स्क्रॅप मटेरियलच्या दुकानांपुरती मर्यादित आहे. मात्र, स्क्रॅप मार्केटमध्ये मोठ्या […]Read More

अर्थ

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र!

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज केंद्र सरकारने लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला नेमके काय आले आहे त्याची ही माहिती खाली दिली आहे . ही केवळ प्राथमिक माहिती आहे. विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे नंतर देण्यात येईल. ML/ML/SL 1 Feb. 2025Read More

महानगर

कल्याण-भांडूप परिमंडलांतील 1 लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वा कोटींची बचत

मुंबई दि.1 (एम एमसी न्यूज नेटवर्क): महावितरणच्या कल्याण व भांडूप परिमंडलातील पर्यावरणस्नेही 1 लाखांहून अधिक वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पेपरलेस वीजबिलास पसंती दिली आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक जवळपास सव्वा कोटी रुपयांचा थेट फायदा होत आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमानुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास […]Read More

महानगर

अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख पण मुंबई – महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने

मुंबई, दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क): भाजपा आघाडी सरकारचा अर्थसंकल्प हा आघाडी सरकार वाचवण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त बिहारचीच चर्चा करण्यात आली असून मुंबई व महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक असून मुंबई व महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्ष […]Read More

मनोरंजन

कान्सचं बिगुल वाजलं! मराठी चित्रपट प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फ्रान्स येथे होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका मागविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना […]Read More

मराठवाडा

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार आज बंद…

जालना दि १:– जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार आज बंद राहणार आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार मार्केट, गुळ मार्केट, होलसेल किराणा मार्केट तसेच भाजी मार्केट हे आज बंद ठेवण्यात येणार आहे. जालना – नांदेड समृध्दी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने जालना – नांदेड […]Read More

पर्यटन

लडाख – भारतातील स्वर्गसमान थंड आणि रमणीय ठिकाण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लडाख हे भारताच्या जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. बर्फाच्छादित पर्वत, शांत लेणी, स्वच्छ नद्या आणि तिबेटी संस्कृतीचा अनुभव देणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी स्वर्गासमान आहे. थंड हवामान, साहसी खेळ, बौद्ध मठ आणि नयनरम्य दऱ्या यामुळे लडाख हे जगभरातील प्रवाशांचे आकर्षण बनले आहे. लडाखची वैशिष्ट्ये आणि निसर्गसौंदर्य लडाखला “लिटल […]Read More

Lifestyle

पर्शियन घोर्मे सब्जी – पारंपरिक इराणी भाजीचा अनोखा स्वाद

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :इराणी स्वयंपाकघर म्हणजे मसाल्यांचा सुवास, मंद आंची शिजवलेली डिश आणि अतिशय संतुलित चवीचे पदार्थ. “घोर्मे सब्जी” हा असा एक खास पदार्थ आहे जो इराणमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हा पदार्थ सुगंधी मसाल्यांनी परिपूर्ण असतो आणि साधारणतः तांदळासोबत खाल्ला जातो. मसूर डाळ, हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर आणि लिंबाच्या रसाने याला अनोखा स्वाद […]Read More

महिला

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) – कारणे, उपाय आणि जीवनशैली

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :PCOS हा महिलांमध्ये सामान्यतः आढळणारा हार्मोनल विकार आहे. अनियमित मासिक पाळी, वजनवाढ आणि त्वचेशी संबंधित समस्या ही त्याची लक्षणे असू शकतात. PCOS ची कारणे: उपाय आणि उपचार: ML/ML/PGB 31 Jan 2025Read More

महानगर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असून आज राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय […]Read More