मुंबई, दि. ३ : विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या फैलावावर सविस्तर चर्चा झाली. राज्यासमोर हायड्रो गांजाच्या फैलावाचे मोठे आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवीन जिचकर नावाच्या व्यक्तीने ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली आणि तो थायलंड व अमेरिकेतून कुरियरद्वारे भारतात पाठवत होता. या तस्करीत पोस्टाचे कर्मचारी आणि पोलिसांचाही सहभाग आढळून आला आहे. अंमली पदार्थांच्या […]Read More
मुंबई, दि. ३ : मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, मुंबई पोलिसांनी दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्याने झाल्याचा आपला पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट केला आणि बलात्कार किंवा हत्येचे सर्व आरोप फेटाळून लावले. एसआयटीविरुद्ध सीबीआय चौकशी आणि एफआयआर मागण्याची याचिका फेटाळण्याची मागणी पोलिसांनी केली.त्यांनी असे नमूद केले: दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दिशाचा अपघाती मृत्यू झाल्यावर […]Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाच्या ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले आहे. 30 वर्षांनंतर प्रथमच घाना भेटीवर गेलेल्या भारतीय पंतप्रधानाला मिळालेला हा सन्मान भारत आणि घाना यांच्यातील मैत्रीला अधिक दृढ करणारा आहे, असे मोदी म्हणाले. आपल्या स्वीकार भाषणात त्यांनी हा पुरस्कार दोन्ही देशांच्या तरुणांच्या आकांक्षांना, सांस्कृतिक […]Read More
जम्मू-काश्मीर, दि. ३ : आजपासून अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी “बम बम भोले” च्या जयघोषात पवित्र अमरनाथ गुहेकडे प्रस्थान केले आहे. ही यात्रा ३८ दिवस चालणार असून, ९ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला समाप्त होईल. जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पवरून लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पहिल्या जत्थ्याला […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला डाबर च्यवनप्राशविरुद्ध कोणतीही नकारात्मक किंवा दिशाभूल करणारी जाहिरात दाखवू नये असे निर्देश दिले आहेत. डाबरने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांनी हा आदेश दिला. तसेच सध्या पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार […]Read More
बदलापूर, दि. ३ : भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर शहरातील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गटात मोठा वाद झाला. या वादातून गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची काही दृश्य समोर आली आहे. दोन गटातील अपापसातील वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या […]Read More
अभिनेत्री दीपिका पदुकोणने भारतीय सिनेसृष्टीबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळे स्थान निर्माण केले आहे. याची दखल घेत दीपिकाचा ‘हॉलिवूड वॉक ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्याचा मान मिळाला आहे. हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. २०२६ मध्ये ‘वॉक ऑफ फेम’वर सन्मानित होणाऱ्या कलाकारांच्या यादीत दीपिकाच्या नावाची अधिकृत घोषणा बुधवारी हॉलिवूडमधील एका पत्रकार परिषदेत करण्यात […]Read More
मुंबई, दि. ३ : कोकणातील राजापूरच्या बारसू परिसरात हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा, या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला चार कोटी ३२ लाखांचा निधी वापरा असे आदेशच मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी सुचीत केलेल्या १७ स्थळांव्यक्तीरिक्त अन्य स्थळे […]Read More
मुंबई दि ३ — येत्या दोन वर्षात, एसटीचा चेहरा मोहरा बदलणार असून, पुढील पाच वर्षात, २५ हजार बस खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत दिली. अर्धा तास विशेष चर्चेद्वारे, आमदार अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या दूरवस्थेविषयीचा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सरनाईक यांनी, एस टी महामंडळाच्या आर्थिक […]Read More
ब्लुमबर्गच्या एका अहवालानुसार जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करणार आहे. या नोकरकपातीमुळे मायक्रोसॉफ्टच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 4 टक्के म्हणजे साधारण ९ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यापूर्वी ब्लूमबर्गच्या अहवालातच मायक्रोसॉफ्टमध्ये जुलैमध्ये आणखी एक कर्मचारी कपात होऊ शकते असे म्हटले होते. अहवालात असे म्हटले होते की, या पावलामुळे कंपनीच्या Xbox डिव्हिजन […]Read More