लातूर, दि. ५ : लातूरमधील शेतकऱ्याच्या मुलगा वडजुराम रामहरी गोपाळगहरे याने अवघ्ा २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटन्सी (सीए) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यामुळे अनेक स्थानिक नेत्यांनी त्याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान म्हणून गौरवले आहे. मूळचा बीडमधील केज तहसीलमधील नांदुरघाट गावातील वडजुराम रामहरी गोपाळगहरेचे कुटुंब काही वर्षांपूर्वी लातूरला स्थलांतरित झाला. त्यांने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण […]Read More
मुंबई, दि. ५ : Apple ने आपला आतापर्यंतचा सर्वात परवडणारा लॅपटॉप ‘मॅकबुक निओ’ Macbook neo लॉन्च केला आहे. कंपनीने हा अशा युजर्ससाठी सादर केला आहे ज्यांना कमी बजेटमध्ये मॅकबुकचा अनुभव घ्यायचा आहे. याची सुरुवातीची किंमत भारतात 69,990 रुपये ठेवण्यात आली आहे. मॅकबुक निओला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 16 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम मिळतो. हे नवीनतम […]Read More
पुणे, दि. ५ : आधुनिक तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. याचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्ती ही पोलीसांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही वर्षांत कडक कारवाई करत राज्यातील गर्भलिंग निदान केंद्रे बंद करण्यात आली आहेत. मात्र यासाठी आता मोबाईल ॲपचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलीसांनी यावर कठोर कारवाई केली आहे. शिऊर तालुक्यातील […]Read More
पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराची मोजदाद आणि यादी बनवण्यासाठी प्रक्रिया अखेर लवकरच सुरू होणार आहे. रत्न भंडार’ हे भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मौल्यवान आभूषणांचा प्राचिन खजिना आहे. हे मंदिर जगमोहन (सभा कक्ष) उत्तर दिशेला आहे. 1978 मध्ये झालेल्या गणतीनुसार, येथे 128.38 किलोग्राम सोने आणि 221.53 किलोग्राम चांदीची आभूषणे आहेत. त्यानंतर […]Read More
मुंबई, दि. ४ : परंपरागत पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी विरारमधील काही रहिवासी माहीमकडे लोकलने जात होते. या प्रवासादरम्यान त्यांनी लोकलच्या दरवाजाला सुपारीच्या झाडाचा खांब आडव्या स्थितीत बांधला होता. ज्याच्या झावळ्या दरवाज्यात लोंबकळत होत्या. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढताना-उतरताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या प्रकाराची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाला मिळताच […]Read More
मुंबई, दि. ४ : ‘फ्लाईंग खालसा’ नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर रघबीर सिंग भरौवाल यांचा पेरुमध्ये मृत्यू झाला आहे. बाईकवरुन ३१ देश फिरण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. पंजाबच्या भटिंडाचे मूळ रहिवासी असलेले रघबीर सिंग होते. पेरुतील त्रुजिलो शहराजवळ बाईकवरुन जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. रघबीर सिंग यांनी त्यांच्या हार्ले डेव्हिडसनवरुन प्रवासाला […]Read More
मुंबई, दि. ४ : राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांना लेखी आदेश देत दिव्यांग प्रमाणपत्रांची व्यापक पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीत असलेल्या 316 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने निलंबीत केल्याची माहिती मंत्री […]Read More
मुंबई, दि. ४ : अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर तेहरानकडून तीव्र प्रत्युत्तर दिले गेले असून संघर्षाचा विस्तार संपूर्ण पश्चिम आशियात झाला आहे. या कारवाईमुळे संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरीन, जॉर्डन आणि इराकमधील ठिकाणे लक्ष्य करण्यात आली आहेत. परिणामी, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांनी कच्च्या तेलाची वाहतूक तात्पुरती थांबवली […]Read More
मुंबई, दि. ४ : OpenAI चे सॅम ऑल्टमॅन यांना US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांच्यासोबत केलेला करार त्यांना चांगलाच महागात पडला आहे. 48 तासांपेक्षा कमी कालावधीत 1.5 मिलियन (सुमारे 15 लाख) सदस्यांनी OpenAI चे AI ChatGPT प्लॅटफॉर्म सोडले आहे. हे युजर्स अमेरिका आणि OpenAI यामधील कराराला विरोधत करत आहेत. OpenAI आणि US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स यांच्यातील […]Read More
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे इस्राईल आणि अमेरिका यांनी मिळून इराणवर केलेल्या हल्ल्यात मारले गेले. अयातुल्ला अली खामेनी यांच्या घरावर इस्राईल आणि अमेरिकेने जवळपास तीन बॉम्ब टाकले. इराणच्या महिला फुटबॉल संघाने हा सायलेंट प्रोटेस्ट इराणचे खामेनी यांच्या मृत्यूनंतर प्रोटोस्च केला आहे. सध्या एएफसी महिला आशिया कप 2026 ही (Asia Cup 2026) फुटबॉल स्पर्धा […]Read More