mmcnews mmcnews

महानगर

दहिसर टोल नाका वर्सोवा जवळ स्थलांतरित करण्यात येणार.

मुंबई दि. ०९ – मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप […]Read More

राजकीय

खासदारने केले उपराष्ट्रपती पदासाठी मतदान

दिल्ली, दि ९उपराष्ट्रपती पदासाठी सत्ताधारी आघाडीचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे. आज दिल्ली येथे झालेल्या निवडणुकीत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व इंडिया आघाडीतील संसदेतील सहकारी खासदार यांच्या […]Read More

महानगर

ईद ए मिलाददून नबी उत्साहात साजरी

मुंबई, दि. ९ – प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साज-या होणा-या ईद-ए-मिलाद मिरवणुक गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी आदी भागात काढण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. प्रेषित मोहम्मद यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त गोवंडी, शिवाजी नगर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

“हलाल लाइफस्टाइल टाउनशिप”  सारख्या प्रकल्पावर कठोर कारवाई करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र

पुणे, दि ९:  कर्जत येथील ‘सुकून एम्पायर’ या “हलाल लाइफस्टाइल टाउनशिप” प्रकल्पामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला केवळ मुस्लिम कुटुंबांसाठी बनवलेले म्हणून प्रचारित केले जात आहे, ज्यात नमाजासाठी जागा, सांप्रदायिक बैठकांसाठी सुविधा आणि “हलाल वातावरण” यांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या प्रचारात्मक व्हिडिओमध्ये हिजाब परिधान केलेली महिला दिसते, या प्रकल्पाचे प्रवर्तक ‘सुकून एम्पायर’ […]Read More

महानगर

फेरबंदर येथील रस्त्यांवर खड्डेचं खड्डे

मुंबई, दि ९भायखळा पूर्व येथील म्हाडा कॉलनी परिसरात फेरबंदर येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे एवढे मोठे आहेत की रात्रीच्या वेळी हे खड्डे न दिसल्याने दुचाकी चालकांच्या अपघातात वाढ होत आहे. तसेच या खड्यात पाणी साचून कपडे खराब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या ठिकाणी म्हाडा सारखी मोठी लोकसंख्या असलेली वसाहत आहे. या ठिकाणी […]Read More

महानगर

अभिजित चव्हाण यांची शिवसेना सहकार सेलच्या दक्षिण मुंबई विभाग प्रमुख

मुंबई, दि ९शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे आणि खासदार आनंदराव अडसूळ सहकार सेना अध्यक्ष यांच्या आदेशाने सहकार सेनेच्या दक्षिण मुंबई विभागप्रमुख पदी अभिषेक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. चव्हाण यांनी सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य केले असून त्यांचा तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद दिले […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदावर शैलेश काळे यांची निवड

पुणे, दि ९पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदावर दैनिक आज का आनंद चे शैलेश काळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यवाह पदावर दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर आणि खजिनदार पदावर दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे सुनीत भावे यांची सोमवारी (दि.८ सप्टेंबर) बिनविरोध निवड करण्यात आली.पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदासाठी (दि.२२ ऑगस्ट) निवडणूक झाली. ॲड. प्रताप परदेशी यांनी निवडणूक […]Read More

महानगर

६५ अनधिकृत इमारतींवरील कारवाई जनक्षोभामुळे स्थगित

ठाणे दि ९ :- “डोंबिवली रेरा घोटाळ्यातील ६५ अनधिकृत इमारतींवर कारवाईचा उगारलेला बडगा आज मोठ्या जनक्षोभामुळे स्थगित करण्यात आला. समर्थ कॉम्प्लेक्सवर आजच पालिकेचा हातोडा पडणार असल्याने नागरिक संतप्त झाले होते. हातात पेट्रोलच्या बाटल्या, निषेधाचे पोस्टर घेऊन मोठ्या संख्येने इमारतीखालीच आंदोलन सकाळी सुरू झाले. ‘आम्हाला न्याय द्या, भीक नको… आश्वासन दिलं मग कारवाई का?’ असा सवाल […]Read More

राजकीय

केंद्र सरकराच्या इंटेलिजन्स ब्युरोला पनवेल येथील जमीन

मुंबई दि ९– केंद्र सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरोला रायगड जिल्ह्यातील आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील ४ हेक्टर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या जमिनीवीर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सेवा-निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी आसुडगाव येथील सर्व्हे नंबर ३३ […]Read More

राजकीय

नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडको कडून दोन हजार

मुंबई दि ९– नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत राज्यातील विविध महापालिकांना विविध प्रकल्प पूर्ण करण्याकरिता स्वहिश्याचा निधी उभारण्याकरिता हुडको कडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी २२ लाख रुपये, नागपूर […]Read More