धुळे दि ३० : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, या प्रमुख मागणीसाठी धुळे शहरात दोन दिवसीय साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. ‘आता नाही तर कधीच नाही?’ असा नारा देत प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेने हे आंदोलन पुकारले आहे. संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ मुरलीधर देसले यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड परिसरात हे उपोषण सुरू करण्यात […]Read More
ठाणे, दि ३०: बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळप्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्यपदक प्राप्त केले. तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत हर्ष राऊत याने रिले या खेळप्रकारात रौप्यपदक प्राप्त केले. या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांच्यावतीने या दोन्ही खेळाडूंचा […]Read More
जयपूर,दि ३०: जगभरात पुस्तके, कल्पना आणि कथाकथनाचा एक प्रतिष्ठित उत्सव म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या जयपूर साहित्य महोत्सवाच्या आगामी १९ व्या आवृत्तीसाठी आणखी एका प्रतिष्ठित वक्त्यांच्या संचाची घोषणा करण्यात येत आहे. हा महोत्सव १५ ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान जयपूरमधील हॉटेल क्लार्क्स आमेर येथे आयोजित केला जाईल आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक संरचनांना आकार देणाऱ्या विविध आवाज […]Read More
पुणे, दि ३०: पदवीधर मतदारसंघातील विद्यमान मतदार नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी, पुनर्नोंदणीच्या सक्तीमुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या सुधारणा मागण्यांविषयी अधिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्र युवा महासंघाचे अध्यक्ष व समता परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी “पदवीधर मतदारांसाठी एकदाच कायमस्वरूपी नोंदणी प्रणाली लागू करण्याची” मागणी केली […]Read More
सिंधुदुर्ग दि ३० : वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी-कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत किनाऱ्याला लागला आहे. सुमारे ३० ते ४० फूट लांबीचा हा मासा असून त्याचा बराच भाग कुजून गेला आहे. सध्या सुरू असलेल्या वादळामुळे हा मासा वाहत वाहत किनाऱ्यावर आला आहे. समुद्रामध्ये काही दिवसांपूर्वी मेलेला हा व्हेल मासा समुद्राच्या लाटांबरोबर पुढे […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ : भारताच्या ऊर्जा क्षेत्राने 2025 मध्ये दोन ऐतिहासिक टप्पे पार करत स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी देशाची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता 500 गीगावाटचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करत 500.89 गीगावाटवर पोहोचली. ही कामगिरी दीर्घकालीन धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. […]Read More
महाड दि २९ : (मिलिंद माने) कोकणात६ मे महिन्यापासून चालू झालेल्या पावसाने आज ऑक्टोबर महिना संपत आला तरी थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच मागील दोन आठवड्यापासून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली असून ९७६ गावातील २ हजार८०७.५२ हेक्टर क्षेत्रावरील भात शेतीचे नुकसान झाले असून कृषी व महसूल विभागाकडून शेतीचे नुकसानीचे पंचनामे चालू झाले असली […]Read More
पॅरीस, दि. २९ : फ्रान्समध्ये जगातील सर्वात मोठा असा अनोखा मोटर वे तयार झाला असून, इथं इलेक्ट्रीक वाहनं आहे त्या वेगात चालत्या स्थितीतच वायरलेस पद्धतीनं चार्ज होणार आहेत. हा रस्ताच उर्जेचा स्त्रोत म्हणून काम करताना दिसतोय. फ्रान्समध्ये जगातील हा पहिलावहिला वाहनं चार्ज करणारा मोटर वे सुरू ढाला असून, यामध्ये डायनामिक वायरलेस चार्जिंग सिस्टम लावण्यात आलं […]Read More
मुंबई, दि. २९ : एलॉन मस्क यांची कंपनी, स्टारलिंक, भारतात त्यांच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करत आहे. कंपनी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत एक डेमो रन आयोजित करेल. सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेसाठी नियामक मंजुरी मिळविण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे की या डेमोमध्ये तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेल्या स्पेक्ट्रमचा वापर […]Read More
कॅलिफोर्निया, दि. २९ : 1X कंपनीने Humanoid Robot NEO या पहिल्या ह्युमनॉइड रोबोटचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या अधिकृत साइटवर या रोबोटची प्री-बुकिंग सुरू झाली आहे, बुकिंगसाठी 200 डॉलर (सुमारे 17,656 रुपये) द्यावे लागतील, ज्यांना हा रोबोट प्रवेश हवा आहे त्यांना हा रोबोट 20000 डॉलर (सुमारे 17 लाख 65 हजार 640 रुपये) मध्ये मिळेल. कॅलिफोर्नियास्थित […]Read More