mmcnews mmcnews

ऍग्रो

दूध संकलन केंद्रावर प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): दूध संकलन केंद्रांवर फॅट व एस.एन.एफ. मोजताना मिल्कोमीटर यंत्राचे चुकीचे सेटिंग करून शेतकऱ्यांची लूट केली जाते. वजन करतानाही शेतकऱ्यांना कमी वजन दाखवून लुटले जाते.या विरोधात किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दूध केंद्रावर मिल्कोमिट लावण्याची मागणी केली होती. अखेर मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. यापुढे दूध […]Read More

अर्थ

देशाचा GDP दर घटणार, जागतिक बँकेचा अंदाज

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत आर्थिक वर्षात देशातील प्रत्यक्ष कर संकलनात लक्षणिय वाढ झाल्याची दिलासादायक माहिती नुकतीच समोर असताना जागतिक बँकेकडून भारताला काहीसा सावधगिरीचा देण्यात आला आहे. जागतिक बँकेने भारताच्या वाढीचा अंदाज पुन्हा एकदा कमी केला आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात बँकेने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये […]Read More

पर्यटन

निसर्गरम्य शहर…डलहौसी

डलहौसी, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिमाचलच्या धौलाधर पर्वतरांगांच्या मध्यभागी डलहौसी हे निसर्गरम्य शहर आहे जे वसाहती काळातील वास्तुकला आणि हिरवाईच्या परिसरासाठी ओळखले जाते. शांतता शोधणार्‍यांव्यतिरिक्त, डलहौसीमध्ये असंख्य साहसी उत्साही लोकांची गर्दी असते, कारण हे शहर ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग आणि घोडेस्वारीचे उपक्रम देखील देते. हे भारतातील एप्रिलमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असले तरी, मार्च आणि […]Read More

Lifestyle

कांदा-लसूणाशिवाय पनीरची भाजी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जैन शैलीतील पनीर करी बनवण्यासाठी काजू, टोमॅटो, मलई आणि इतर घटकांच्या मदतीने ग्रेव्ही तयार केली जाते. तुम्हालाही कांदा-लसूणाशिवाय पनीरची भाजी घरी बनवायची असेल, तर जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी. पनीरची भाजी करण्यासाठी साहित्यपनीरचे चौकोनी तुकडे – २ कपटोमॅटो प्युरी – ३ कपमलई – 3 टेस्पूनकाजू पेस्ट – 2 चमचेदालचिनी – […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्राच्या शेजारील या राज्यात सापडले लिथिअमचे साठे

बंगळुरू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला उभारी देऊन अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या लिथिअम धातूचा मोठा साठा या वर्षांच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीर राज्यात सापडला होता. आता महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यातही लिथिअम या अत्यंत दुर्मिळ धातूचे साठे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील मारलागल्ला भागात (मंड्या जिल्हा) लिथियमचा साठा सापडला आहे. कर्नाटकात लिथियमचा साठा […]Read More

राजकीय

राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय….

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाण्याची ओळख शिवसेनेचे ठाणे अशी आहे, आता ती ओळख पुसून गुंडांचे ठाणे अशी झाली आहे, त्यातच राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्ती वर काल शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने हल्ला केल्याच्या पार्श्वभूमी वर ठाण्यात बोलत होते. आता महिलांची […]Read More

महानगर

मालवणी दंगलीतील आरोपीच्या अटकपूर्व जामिनावर 6 एप्रिलला सुनावणी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रामनवमीच्या दिवशी मालाड- मालवणी परिसरात उसळलेल्या दंगलीत सामील असलेल्या सामाजिक कार्यकर्ते जमील मर्चन्ट यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर 6 एप्रिलला सुनावणी होणार आहे.आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी व्हिडीओ फुटेज न्यायालयात सादर केले, त्यावर न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर सुनावणी 6 एप्रिल पर्यंत पुढे ढकली आहे. Hearing on pre-arrest bail of Malvani riots accused on […]Read More

महानगर

जर्मनीला कुशल कामगारांची तीव्र गरज

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर्मनी सध्या नव्या समस्येला तोंड देत आहे. जर्मन समाज वृद्धत्वाकडे झुकत आहे. लोकांचे सरासरी वयोमान ४८ इतके झाले आहे. जर्मनीला दरवर्षी लहान सहान कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग […]Read More