अलिबाग दि २ : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी सागरी मार्गाने येत असतात. मुंबई पुण्यावरुन हे ठिकाण अत्यंत जवळ आहे. मुंबईवरुन अलिबागला जाण्यासाठी सागरी मार्गाचा पर्याय अनेकजण करतात. त्यामुळे मुंबईच्या जवळपास राहणारे फिरण्यासाठी अलिबागला जाणं पसंत करतात. मात्र आता हाच सागरी मार्ग जीवघेणा ठरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अलिबागला जाण्यासाठी प्रवासी मांडवा […]Read More
ठाणे दि २ : मराठी भाषा अशा काळातून चालली आहे की, आपली साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ती धोक्याच्या रेषेवर गेली आहे, त्यामुळे आपल्या मराठी भाषेची काळजी आपण घेतली पाहिजे ती उराशी बाळगली पाहिजे. भाषा टिकली तरच संस्कृती टिकणार आहे, त्यासाठी आपली मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी वाड्मय वाचविण्यासाठी संघर्ष करायचा आहे, यासाठी महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये […]Read More
पंढरपूर दि २ :- कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनाही पूजेला […]Read More
मुंबई प्रतिनिधी : अंधेरी येथील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांची देशातील टॉप ७५ हृदयरोगतज्ञांमध्ये निवड झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत हील फाऊंडेशन इनिशिएटिव्हने हृदयरोग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या देशातील शेकडो डॉक्टरांचा सर्व्हे केला. त्या टॉप ७५ डॉक्टरांमध्ये रत्नपारखी यांची निवड करून त्यांचा गौरव केला. डॉ. गजानन रत्नपारखी यांनी आजवर २५ हजारांहून अधिक हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे […]Read More
भायखळा येथील महापालिकेचे जुने ई-प्रभाग कार्यालय घोडपदेव येथे स्थलांतरित केल्याने नागरिकांची पायपीट वाढली आहे. शिवाय या कार्यालयात जाण्यासाठी नागरिकांना ६० ते ८० रुपयांची पदरमोड करून टॅक्सीने दूर घोडपदेव येथे जावे लागत आहे. तेथेही सर्वच विभाग कार्यरत नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे. भायखळा पश्चिम येथे असणारे पाच मजली इमारतीत जुने ई-प्रभाग कार्यालय होते. मात्र ही […]Read More
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कप फायनलला आता फक्त काही तास उरले आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि त्यांनी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलचा सामना उद्या नवी मुबंईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानातच भारताचा सेमी फायनलचा सामना रंगला होता. चाहते भारत विरुद्ध दक्षिण […]Read More
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी त्यांच्या हिंदू पत्नीच्या धर्मांतराबाबत केलेल्या विधानामुळे अमेरिकेच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेची लाट उसळली आहे. मिसिसिपी येथे आयोजित ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ या कार्यक्रमात भाषण करताना व्हान्स यांनी त्यांच्या पत्नी उषा व्हान्स हिने भविष्यात ख्रिश्चन धर्म स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केली. एका भारतीय वंशाच्या तरुणीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले […]Read More
अॅक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्सने इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडी (IRIS) केला आहे, अभ्यासातून शहरांमध्ये राहणारे अर्ध्याहून अधिक भारतीय आता लवकर निवृत्त होण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नाही तर सेवानिवृत्ती नियोजनात पूर्व भारतातील लोक सध्या इतर भागात राहणाऱ्यांपेक्षा पुढे आहेत. या अभ्यासानुसार, भारतात सेवानिवृत्तीची तयारी सातत्याने सुधारत आहे. गेल्या चार वर्षांत आयआरआयएस निर्देशांकाचा स्कोअर […]Read More
मुंबई, दि. १ : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत. तेजस्वी सातपुते या 2012 सालच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात […]Read More
पुणे, दि. १ : पुण्याची डायना पंडोले पहिली भारतीय महिला म्हणून फेरारीमध्ये इतिहास घडवणार आहे. पुण्यातील 32 वर्षीय रेसर डायना पंडोले आंतरराष्ट्रीय कार रेसिंगच्या विश्वात एक नवीन अध्याय लिहिताना दिसत आहे. फेरारी कार चालवून मध्य पूर्वेकडील फेरारी क्लब चॅलेंजमध्ये (पॅसियोन फेरारी मिडल ईस्ट) भाग घेणारी ती पहिली भारतीय महिला आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर 2025 ते […]Read More