mmcnews mmcnews

राजकीय

सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह राज्यात निर्माण करूया

मुंबई दि १४ – सहकाराची ताकद काय आहे, संघटन आणि ताकद ज्यावेळी दिसते त्याचवेळेला सरकार, यंत्रणा ही आपल्या प्रश्नांकडे बघत असते. तशा प्रकारची सहकाराची अभेद्य ताकद मुंबईसह महाराष्ट्रात निर्माण करूया असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि स्व. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था […]Read More

महानगर

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई, दि.१४ : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चार दिवसीय कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल. याचबरोबर महाराष्ट्र […]Read More

राजकीय

खरडलेल्या शेतजमिनीसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत !

​मुंबई, दि. १४ :​ अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबाबतचे परिपत्रक महसूलविभागाने आज जारी केले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा लागवडी योग्य व सुपीक करण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरूम, […]Read More

महानगर

स्टार महाराष्ट्र अवॉर्डचा येत्या 18 नोव्हेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर

मुंबई, दि १४~ महाराष्ट्र राज्य ही भूमी इतिहास घडविणाऱ्या आणि राष्ट्र घडविणाऱ्या रत्नांची भूमी आहे. कला संस्कृती साहित्य सर्व क्षेत्रात समृद्ध असणारी ही भूमी आहे. संतांचा आणि महापुरुषांचा आदर्श घेऊन चालणारी महाराष्ट्र ही सर्वार्थाने समृद्ध भूमी आहे. शिक्षण कला साहित्य पत्रकारिता पोलिस प्रशासन समाजसेवा विज्ञान अध्यात्म योग क्रीडा नाट्य सिनेमा आणि राजकारण सहकार अशा विविध […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय आयुक्तांना पुणे यांना दर्जाहीन सेवेबद्दल १०,०००

मुंबई, दि १४भविष्य निर्वाह निधी (EPF) विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि सेवेतील कमतरतेमुळे जिल्हा ग्राहक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाविरोधातील अपील राज्य ग्राहक आयोगाने ( Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission Mumbai) यांनी फेटाळले असून, अपीलकर्त्यास म्हणजेच भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांना १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई श्री. अविनाश रामचंद्र नातु (माजी कामगार, बी.ए.बी. अँग्रो लिमिटेड […]Read More

महानगर

भायखळा येथे पार पडला विविध नगरी कामांचा शुभारंभ

मुंबई, दि १४भायखळा येथील जुन्या मलनिःसारण वाहिन्या अतिशय खराब झाल्या होत्या. त्यांची दुरूस्ती करण्याची फार गरज होती . त्या अनुषंगाने आमदार मनोज जामसुतकर यांच्या आमदार निधीतून राम नगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील मलनि:सारण वाहिन्यांची चेंबरसहित दुरुस्ती कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला.स्थानिक नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले हे काम हाती घेण्यात आले […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी

पुणे, दि १४पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटचे अरविंद शिंदे यांच्या हस्ते आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘पं. जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले […]Read More

राजकीय

एकतर्फी निकाल लागेल वाटलं नव्हतं खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई, दि १४सशक्त लोकशाहीमध्ये हार आणि जीत होत असते मी नितेश कुमार यांना मिळालेल्या बहुमत बद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करते. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, यावेळी आमच्यापेक्षा त्यांचा गटबंधनचा परफॉर्मन्स अर्थातच आमच्यापेक्षा चांगला होता. […]Read More

राजकीय

अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच

मुंबई, दि १४ राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत पण सत्तेसाठी हे सर्वजण एकत्र आहेत. सत्तेसाठी काहीही व वाट्टेल ते अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]Read More

मनोरंजन

अभिनेता अजिंक्य राऊतचं “तुला ना कळे” हे प्रेम गीत प्रदर्शित,

मुंबई, दि १४अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता. या अपघातात अनेकांनी कुटुंबातील आपल्या जवळची माणसं गमावली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या रोमँटिक आणि भावनिक गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री श्रेया […]Read More