mmcnews mmcnews

पर्यावरण

मुंबईत ‘वृक्ष संजीवनी’ अभियान; बृहन्मुंबई महानगरपालिका एप्रिल महिन्यात राबविणार विशेष

मुंबई प्रतिनिधीबृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने दिनांक १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष […]Read More

ऍग्रो

पुनगाव विकास सोसायटीत कर्जभरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी; ३१ मार्चपूर्वी भरणा केल्यास

पुनगाव प्रतिनिधी : पुनगाव विकास सोसायटीत सध्या पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, सोसायटी प्रशासनाने सभासदांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि लाभदायक योजना जाहीर केल्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून सोसायटीच्या कार्यालयात कर्जाचा भरणा स्वीकारण्यात येत असून, सभासदांनी वेळेत उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत ४० जणांना हवे आहे इच्छा मरण

मुंबई, दि. २७ : भारतामध्ये इच्छा-मरण (Passive Euthanasia) संदर्भातील नुकतीच गाजलेली केस म्हणजे गाझियाबाद येथील हरिश राणाचा इच्छामृत्यू. ११ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच जीवनरक्षक उपचार मागे घेण्यास परवानगी दिली आणि हा भारतातील पहिला कायदेशीररित्या अंमलात आणलेला Passive Euthanasia ठरला. हरिश राणा यांचा मृत्यू २४ मार्च २०२६ रोजी AIIMS दिल्ली येथे झाला. सर्वोच्च न्यायालयाने […]Read More

ट्रेण्डिंग

वानखेडे स्टेडिअमच्या ग्राऊंड स्टाफमध्ये पांड्याने वाटले लाखोंचे चेक

मुंबई, दि. 27 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधार हार्दिक पांड्यांने वानखेडे स्टेडिअमच्या ग्राऊड स्टाफच्या कामगिरीवर खूश होत अक्षरशः रोख बक्षिसांची लयलूट केली आहे. ग्राउंड स्टाफ मधील ११ जणांना पांड्याने प्रत्येकी तब्बल १० लाख रुपयांचे बक्षिस दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकने टी-20 वर्ल्डकपसाठी मुंबईच्या वानखेडे मैदानातच तयारी केली होती. हार्दिक पांड्या सराव करत असल्या कारणाने ग्राऊंड स्टाफला […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात होणार ‘राडा’ – पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल

पुणे, दि. 27 : ‘राडा २०२६’ हा राज्यातील पहिलाच मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल पुण्यात रंगणार आहे. भाडीपा (भारतीय डिजिटल पार्टी) प्रस्तुत हा दोन दिवसीय उत्सव २८ आणि २९ मार्च २०२६ रोजी बालेवाडी येथील ‘द ऑर्किड हॉटेलमध्ये प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये अवधूत गुप्ते, प्राजक्ता कोळी, डीजे क्रेटेक्स, यंग डीएसए, सृष्टी तावडे, यशराज मुखाटे […]Read More

अर्थ

पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी

नवी दिल्ली, दि. २७ : पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रत्येकी ₹10 ने कमी करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना भाववाढीपासून संरक्षण मिळेल. माननीय पंतप्रधान यांनी नेहमीच हे सुनिश्चित केले आहे की, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातील अनिश्चितता आणि किमतींपासून संरक्षण मिळावे.याव्यतिरिक्त, डिझेलच्या निर्यातीवर ₹21.5 प्रति लिटर आणि एटीएफवर (ATF) […]Read More

देश विदेश

देशांतर्गत एलपीजी (LPG) उत्पादनात ४०% वाढ

नवी दिल्ली, दि. २७ : युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभर गॅस टंचाईबद्दल नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करत आज केंद्र सरकारने आज स्पष्ट सांगितले की, देशव्यापी लॉकडाउन होणार नाही. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह तीन मंत्र्यांनी लॉकडाउनच्या बातम्या खोट्या असल्याचे फेटाळून लावले. पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील सर्व रिफायनरी १००% क्षमतेने कार्यरत आहेत. देशांतर्गत एलपीजी उत्पादनात ४० […]Read More

देश विदेश

ट्रान्सजेंडर महिला आता महिलांसोबत ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाहीत

लॉज़ेन, दि. २७ : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना आता महिला गटातील स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवीन धोरणानुसार, आता फक्त ‘बायोलॉजिकल फीमेल्स’ (ज्या महिला जन्मापासूनच महिला आहेत) त्यांनाच महिला गटात खेळण्याची परवानगी असेल. यासाठी एकदा जीन टेस्ट (SRY जीन स्क्रीनिंग) करणे आवश्यक असेल, ज्यामुळे लिंगाची पुष्टी […]Read More

कोकण

दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यास कोकण रेल्वेचा ठाम नकार

मुंबई, दि. २७ : मुख्य मुंबईतील कोकणवासियांसाठी अतिशय सोयीची असणारी दादर- रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यास कोकण रेल्वेने ठाम नकार दिला आहे. खरतर ही गाडी रद्द करण्यात आली नसून कोरोनाकाळात दादर ऐवजी दिवा स्थानकातून सोडण्यात येत आहे. ती पुन्हा दादरहून सुरू करणार नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दिवा-रत्नागिरी ही पॅसेंजर सुरु केल्यामुळे […]Read More

करिअर

मराठीला डावलणारी रेल्वेची वादग्रस्त जाहिरात रद्द

मुंबई, दि. २७ : रेल्वे आणि अन्य केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी माणसाला डावलण्याचे प्रकार अनेक वर्ष सुरू आहेत. विशेषत: रेल्वेच्या जाहिरांतीमध्ये क्लृप्त्या लढवत होतकरू मराठी तरूणांना फॉर्म भरण्यापासून वंचित ठेवले आहे. रेल्वेच्या या दुटप्पीपणाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आवाज उठवला आहे. यामुळे मध्य रेल्वेला हिंदी भाषिकांना प्राधान्य देणारी आणि मराठीची गळचेपी करणारी जाहिरात आता रद्द […]Read More