mmcnews mmcnews

महानगर

मुंबईतील भटके श्वान संख्या नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्राणी जन्म नियंत्रण

मुंबई, दि. १७मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने प्राणी जन्म नियंत्रण (अॅनिमल बर्थ कंट्रोल-एबीसी) कार्यक्रम सक्रियपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, महानगरपालिकेच्या सहकार्याने प्राणी कल्याण संस्थांकडून भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, भटक्या प्राण्यांना अन्न देणारे नागरिक आणि प्राणीपालकांनी संबंधित प्राणी कल्याण संस्थांच्या स्वयंसेवकांना सहकार्य […]Read More

मनोरंजन

लवकरच पुन: प्रदर्शित होतोय ‘शोले’ चित्रपट

मुंबई, दि. 17 : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला आणि आजही आवडीने पाहीला जाणारा ‘शोले’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १२ डिसेंबर २०२५ रोजी देशभरातील प्रमुख चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे पुन:प्रदर्शन होणार असून सिनेरसिकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. १९७५ साली प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासात मैलाचा दगड […]Read More

ट्रेण्डिंग

तांत्रिक बिघाडामुळे Maruti ने या मॉडेलच्या ३९ हजार कार मागवल्या

मुंबई, दि. 17 : Maruti Suzuki कंपनीने लोकप्रिय ग्रँड SUVचे 39, हजारहून अधिक युनिट्स रिकॉल केले आहेत. रिकॉल म्हणजे या युनिट्समध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर कार परत मागवल्या आहेत. कंपनीकडून या कारमधील तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर ग्राहकांना परत दिल्या जातील. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL)ने म्हटलं आहे की, 9 डिसेंबर 2024 ते 29 एप्रिल 2025 दरम्यान […]Read More

महानगर

ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात ३० टक्के सवलत असल्याचा समाजमाध्यमांवर प्रसारित

मुंबई, दि. १७हा संदेश वाचून ज्येष्ठ नागरिकांनी विभाग कार्यालयात येणे टाळावे, महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन*महाराष्ट्र सरकार गृहनिर्माण धोरण-२०२५ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेसाठी करात ३० टक्के सवलत दिली जात असल्याबाबतचा संदेश विविध समाजमाध्यमांवरुन (सोशल मीडिया) प्रसारित होत आहे. तसेच, हा संदेश वाचून ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये (वॉर्ड) येऊन चौकशी करत असल्याचे निदर्शनास […]Read More

ट्रेण्डिंग

SBI बंद करणार ही प्रसिद्ध सेवा

मुंबई, दि. 17 : SBI ने त्यांची लोकप्रिय mCASH सेवा 30 नोव्हेंबर 2025 नंतर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन SBI आणि लाइट अॅपद्वारे पैशांची देवाणघेवाण आणि क्लेम करण्याची सुविधा संपेल. जे खातेदार फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेलद्वारे त्वरित पैसे पाठवत होते, त्यांना आता नवीन पर्याय शोधावे लागतील. बँकेने वेबसाइटवर नोटीस जारी करून […]Read More

देश विदेश

चीनने सुरू केली Robot Army

शांघाय, दि. १७ :चीनने अलीकडेच आपल्या लष्करी व औद्योगिक सामर्थ्याचे नवे प्रदर्शन केले आहे. UBTECH Robotics या कंपनीने शेकडो ह्यूमनॉइड रोबोट्स तयार करून त्यांची “पहिली मोठी डिलिव्हरी” केली आहे. या रोबोट्सचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यात रोबोट्स एकसारख्या रांगेत चालताना दिसतात. हे दृश्य अगदी विज्ञानकथेतील प्रसंगासारखे वाटत असले तरी आता ते वास्तवात उतरले आहे. […]Read More

राजकीय

अद्वितीय बाळासाहेब ठाकरे कलादालन’ हा सरनाईकांचा मोठा ‘प्रताप’ !”

मीरा-भाईंदर, दि. १७ :महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रत्येक क्षणी बुलंद घोषणा करणारे, लाखो शिवसैनिकांच्या हृदयातील देव, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज मीरा-भाईंदर शहरात एक ऐतिहासिक क्षण साकारला गेला. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन’  सर्वसामान्य जनतेसाठी आजपासून अधिकृतपणे खुले करण्यात आले. यावेळी आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी, त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहिले होते. […]Read More

महानगर

डॉ.जगन्नाथ हेगडे यांचे काम खरंच प्रेरणादायी खासदार अरविंद सावंत

मुंबई, दि १७समाजात कोणत्याही प्रकारचे सामाजिक काम कसे करावे आणि ते लोकांपर्यंत कसे पोहोचव्हावे हे कसब फक्त हेगडे यांच्याकडून शिकावे. त्यामुळेच मी नेहमी म्हणतो डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांचे काम खरंच प्रेरणादायी असल्याचे जाहीर प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी या अभ्युदय नगर येथे आयोजित केलेल्या मधुमेह निर्मूलन जनजागृती कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले मधुमेह एकदा माणसाला […]Read More

राजकीय

नगराध्यक्षासह बहुमताने महायुतीचा विजय होईल समीर भुजबळ यांनी व्यक्त केला

येवला, दि १७:- येवला नगरपालिका निवडणुकीसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप व महायुती घटक पक्षांच्या युतीची घोषणा करण्यात आली. तसेच महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राजेंद्र लोणारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना […]Read More

ऍग्रो

नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती आवश्यक

मुंबई, दि. १७ : राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बी-बियाणे उत्पादक कंपन्यानी नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती करणे ही मागणी आहे. बी बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आशियाई बी-बियाणे परिषद-2025 चे […]Read More