विक्रांत पाटील ज्या क्रिप्टोकरन्सीला आपण डिजिटल क्रांती मानतो, त्याच क्रांतीच्या आड एक असा काळा बाजार फोफावला आहे, जो दहशतवाद, फसवणूक आणि हवालाच्या आंतरराष्ट्रीय साखळीला खतपाणी घालत आहे. या चमकदार चित्राच्या मागे एक गडद वास्तव लपलेले आहे, जे गुन्हेगारी आणि फसवणुकीने भरलेले आहे. क्रिप्टोकरन्सीच्या या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय शोध पत्रकार संघ (ICIJ) आणि त्यांचे […]Read More
मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०२५(नगर विकास विभाग)राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. सिडकोसह, अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार. सिडकोसह, विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण […]Read More
विक्रांत पाटीलमहाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढाई स्पष्टपणे दिसते. राज्य पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष आपापल्या आघाड्यांमध्ये एकजुटीने लढत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनी हे चित्र पूर्णपणे पालटून टाकले आहे. राज्यस्तरावरील राजकीय वैर विसरून स्थानिक पातळीवर धक्कादायक आणि अनपेक्षित आघाड्या-युत्या जन्माला येत आहेत. कट्टर वैरी मित्र […]Read More
धुळे दि १८ – उत्तर भारतातून शीतलहरींमुळे धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून, शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 6.2°C अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. हे चालू हंगामातील राज्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे, ज्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसापासून धुळ्याचे तापमान आठ ते नऊ डिग्री सेल्सिअसच्या आसपास होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून हे […]Read More
मुंबई दि १७ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सूचना तसेच मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ […]Read More
ढाका, दि. १७ : बांगलादेशातील विशेष न्यायाधिकरणाने आज माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा दिली. २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर रक्तरंजित कारवाईचे आदेश दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या कारवाईत सुमारे १,४०० लोकांचा मृत्यू झाला होता. हसीना यांच्यावर पाच गंभीर आरोप ठेवण्यात आले होते आणि न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य […]Read More
मुंबई, दि. १७ : राज्य सरकारने मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आणखी चार नवे लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच सहा पदरी असलेल्या या मार्गाला अतिरिक्त चार लेन मिळाल्यानंतर हा तब्बल 95 किमीचा द्रुतगती मार्ग दहा पदरी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीतील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार असून तो राज्य सरकारसमोर सादर […]Read More
काठमांडू, दि. 17 : लोकप्रिय पाकिस्तानी गायक आणि रॅपर तल्हा अंजुमने नुकतेच नेपाळमध्ये सादरीकरण केले. या सादरीकरणादरम्यान त्याने स्टेजवर भारतीय ध्वज फडकावला, ज्यामुळे त्यांचे पाकिस्तानी चाहते संतप्त झाले. वाद वाढत असताना, गायकाने स्वतः सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की कलेला सीमा नसतात. तल्हा अंजुमने त्याच्या अधिकृत X अकाउंटवर लिहिले आहे की, “माझ्या […]Read More
पुणे, दि. १७ : TCS कंपनीच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये एकाचवेळी 2500 IT कर्मचाऱ्यांना नोकरीवरु काढून टाकण्यात आले होते. नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी TCS कंपनीवर अनेक आरोप केले होते. या आरोपींची दखल घेत कामगार विभागाने मोठी कारवाई केली आहे. TCS कंपनीला नोटीस बजववण्यात आली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये टीसीएसने त्यांच्या पुणे कार्यालयातील सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने किंवा अचानक […]Read More
मुंबई, दि. १७महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी येणारे भविष्यातील दिवस फार चांगले आहेत. विना सहकार नाही उद्धार या ब्रीद वाक्य प्रमाणे महाराष्ट्र पुढे झेप घेत आहे आणि यापुढेही झेप घेत राहील असे जाहीर प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष यशवंत भाई सावंत यांनी सहकार दिनानिमित्त मुंबई काँग्रेस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले केंद्र […]Read More