बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटर प्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार असल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असून […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नोकरी मिळवण्यासाठी रेझ्युमे आणि कव्हर लेटर ही पहिली पायरी असते. ही कागदपत्रे तुमचे व्यक्तिमत्त्व, अनुभव आणि कौशल्ये नोकरीसाठी कशी योग्य आहेत, हे दर्शवतात. म्हणूनच, ती प्रभावी आणि आकर्षक बनवणे महत्त्वाचे आहे.रेझ्युमे तयार करताना:सोपी रचना निवडा: तुमच्या रेझ्युमेची मांडणी सुलभ व सुवाच्य ठेवा. मुख्य मुद्द्यांवर भर द्या.प्रासंगिक माहिती द्या: फक्त […]Read More
मुंबई दि १९– राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून बराच काळ चर्चेत असलेल्या नियुक्त्या काल सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या आहेत. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रसिद्ध सिनेअभिनेता सैफ अली खान यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात जबरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या व त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शरीफुल इस्लाम शहजाद (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बांगलादेशातील ग्राम राजाबरीया थाना नॉलसिटी, जि झलोकाठी बांग्लादेश येथील रहिवासी […]Read More
लातूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे झाला असून शहरातील सर्व उद्याने प्रतिबंधित झोन घोषित करण्यात आली आहेत.शहरातील गांधी उद्यानात आज आणखी एक कावळा मृत अवस्थेत आढळला. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील उद्यानात मागील आठवड्यात अनेक कावळे मृत अवस्थेत आढळून आले होते, सर्व मृत कावळ्याने नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोग […]Read More
दावोस, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॅानॉमिक फोरममध्ये उपस्थित राहण्यासाठी आज झ्युरिच, स्वित्झर्लंड येथे आगमन झाले. हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्या वतीने त्यांचे आनंदाने स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान व्यक्त करत, स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी, झ्युरिचमधील लहान मुलांनी मराठी […]Read More
स्पॅनिश पायेला ही स्पेनची लोकप्रिय पारंपरिक डिश आहे. समुद्रातील ताज्या पदार्थांचा व मसाल्यांचा समावेश करून बनवलेली ही भाताची रेसिपी एका परिपूर्ण जेवणाचा अनुभव देते. कधी कधी चिकन, सीफूड, भाज्या यांचा समावेश करूनही ही डिश बनवता येते. चला, झटपट स्पॅनिश पायेला कशी बनवायची ते शिकूया. साहित्य कृती स्वादिष्ट आणि परिपूर्ण स्पॅनिश पायेला तयार आहे! सुगंधी आणि […]Read More
सोलो ट्रॅव्हल म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवण्याचा आणि जगात स्वतःला शोधण्याचा एक विलक्षण अनुभव. मात्र, हा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 1. योग्य नियोजन करा 2. स्वतःची सुरक्षितता प्राधान्य द्या 3. हलका पण स्मार्ट सामान ठेवा 4. ठिकाणी पोहोचल्यावर स्थानिकांशी मैत्री करा 5. स्वतःला वेळ द्या आणि जास्त घाई […]Read More
शिर्डी, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता आज झाली. यावेळी मार्गदर्शन करताना […]Read More
मुंबई, दि. 19 (ताजेश काळे) : महाराष्ट्र विधिमंडळातील विधानसभा तथा विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची व्यक्तिगत माहिती जाणून घ्यायची उत्कंठा तुमच्या मनात आली असेल आणि तुम्ही लगेच हातातील मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकापुढे बसून गुगलवर सर्च केल्यास तुमच्यासमोर एका क्लिकवर ज्ञानाचा खजिना नव्हे तर चक्क निराशा हाती पडणार आहे. होय हे अगदी खरे आहे, माहिती व […]Read More