Month: May 2024

करिअर

उदयोन्मुख तंत्रज्ञान उद्योगांना कसे देत आहेत नवा आकार

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तंत्रज्ञानाची जलद प्रगती जगभरातील उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणत आहे, व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणत आहे आणि वाढ आणि नवनिर्मितीसाठी नवीन संधी निर्माण करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते ब्लॉकचेनपर्यंत, उदयोन्मुख तंत्रज्ञान पारंपारिक व्यवसाय मॉडेलला आकार देत आहेत आणि अभूतपूर्व बदल घडवून आणत आहेत. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा सर्वात लक्षणीय प्रभाव म्हणजे […]Read More

अर्थ

कमी झालेल्या मतदानाने गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, परिणामी बाजारात घसरण.

मुंबई, दि. 5 (जितेश सावंत) : पहिल्या दोन चरणांमध्ये झालेले मतदान गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने बाजारात घसरण झाल्याची पाहायला मिळाली. The market fell as lower polls in the first two phases did not meet investor expectations. नवीन आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) च्या पहिल्या महिन्यात भारतीय शेअर बाजार अस्थिरतेसह बंद झाले.विक्रमी उच्चांक पाहिल्यानंतर बाजाराने […]Read More

ट्रेण्डिंग

उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले होते. काल या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 301 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक […]Read More

विदर्भ

अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून परराज्यात विक्री

यवतमाळ, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अल्पवयिन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यामध्ये काहीवेळा पालकही सहभागी असल्याच्या घटना समोर आल्याने पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह सर्रास होत असल्याचे दाहक वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित करणारी एक गंभीर घटना उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ माजली आहे. अकोला येथील एका अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून तिचा […]Read More

Uncategorized

भारतात सोन्याची तस्करी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या डिप्लोमॅटवर गुन्हा दाखल

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांच्या साज शृंगार मोठे महत्त्व असलेल्या सोन्याचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. अशीच एक सोन्याच्या मोहाची अजब घटना उघडकीस आली आहे. भारतात उपस्थित असलेल्या अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकारीला मुंबई विमानतळावरून 25 किलो सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या कॉन्सुल जनरल झाकिया वर्दाक दुबईतून भारतात 18.6 कोटी रुपयांचे सोने […]Read More

देश विदेश

४० टक्के निर्यात शुल्क लागू करत केंद्राने उठवली कांदा निर्यात

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आज कांद्याच्या निर्यातीवरील संपूर्ण बंदी उठवली असली, तरी कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. किमान निर्यात किंमत (MEP) 45,800 रुपये प्रति मेट्रिक टन निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच निर्यात करावयाच्या कांद्याची किंमत किमान 45,800 रुपये प्रति मेट्रिक टन म्हणजेच एक […]Read More

ऍग्रो

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, ४६ रेल्वे रद्द

पटियाला, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. पंजबामधील पटियाला येथील शंभू सीमेजवळ शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या रेल रोको आंदोलनामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता रेल्वेने ४६ गाड्या तीन दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. तर १०० गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. फिरोजपूर विभागाचे डीआरएम सांज साहू यांनी सांगितले की, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

२ लाख लिटरने वाढले गोकुळचे दूध संकलन

कोल्हापूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाच्या प्रखर झळांनी अवघा महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. राज्यातील शेती आणि पाळीव प्राण्यांना पाणी टंचाईची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे. मात्र अशा दाहक वातावरणात दिसाला देणारी बातमी म्हणजे, विक्रमी कामगिरी करत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडे होणाऱ्या दूध संकलनात दोन लाख ३७ हजार ८८१ लिटरने वाढ […]Read More

खान्देश

निर्यातबंदी हटवल्याने कांद्याचे दर वधारले

नाशिक, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे यामुळे सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात काल पेक्षा आजच्या कांद्याच्या सरासरी दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली आहे. तसेच ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले […]Read More

खान्देश

धुळ्यात वंचित बहुजन आघाडी उमेदवाराचा अर्ज अपात्र

धुळे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धुळे लोकसभा मतदारसंघात कालच्या शेवटच्या दिवशी एकूण 30 उमेदवारांचे कूण 42 अर्ज दाखल केले होते. धुळे लोकसभा मतदारसंघातील आजच्या छाननीच्या दिवशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल आणि केंद्रीय निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र सहाय तसेच उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्या यांचे उपस्थितीत छावणीची प्रक्रिया पार पडली. […]Read More