Month: March 2024

विदर्भ

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून ९ उमेदवार जाहीर !

अकोला दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यातील हॉटेल सेंट्रल प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यावेळी बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, ज्येष्ठ नेते अशोकभाऊ सोनोने, राज्य […]Read More

विदर्भ

नितीन गडकरी यांची उमेदवारी दाखल

नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) नागपूर लोकसभा मतदार संघामधून भाजप तसेच महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यासोबतच रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर केला . याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रा जोगेंद्र […]Read More

Uncategorized

जरांगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाची फसवणूक सुरूच

मुंबई दि.26( एम एमसी न्यूज नेटवर्क):मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू केले असून मराठा समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे . अजून करताच आहेत,असा आरोप ह. भ.प. अजय बारस्कर महाराज यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.जारांगे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी मला ठार मारण्यासाठी माणसे पाठवली मला धमकावले […]Read More

क्रीडा

IPL मधील चिअर लिडर्सना मिळते एवढे मानधन

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPL 2024 च्या माहोल सध्या देशभर सुरु झाला आहे. महिनाभर दररोज एक क्रिकेट सामना पहायला मिळणे ही क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची (IPL) नेहमीच चर्चा असते.आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या काही चीअरलीडर्स या भारतीय आहेत, पण बहुतांश चीअरलीडर्स या विदेशी आहेत. चीअर लीडर्सना […]Read More

महानगर

महानगरी मुंबईत राहतात आशियातील सर्वांधिक अब्जाधीश

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची आर्थिक राजधानी मुंबई आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबईने प्रथमच हे स्थान मिळवले आहे. येथे 603 चौरस किलोमीटर परिसरात 92 अब्जाधीश राहतात, तर बीजिंगच्या 16,000 चौरस किलोमीटर परिसरात 91 अब्जाधीश आहेत. ‘हुरुन रिसर्चच्या 2024 ग्लोबल रिच लिस्ट’नुसार, गेल्या एका वर्षात 26 नवीन […]Read More

बिझनेस

अदानीनी ३०८० कोटींना खरेदी केले हे बंदर

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्ग प्रकरणातून सेबीचा क्लिनचीन मिळालेल्या अदानी समुहाने आता विविध पायाभूत उद्योगांमध्ये वेगवान वाटचाल सुरू केली आहे. गौतम अदानी यांच्या कंपनी अदानी पोर्ट्सने आणखी एक बंदर खरेदी केले आहे. एक्सचेंजवर जारी केलेल्या माहितीमध्ये कंपनीने गोपालपूर बंदरातील 95% हिस्सा खरेदी केल्याचे सांगितले. हा करार 3080 कोटी रुपयांना झाला आहे. अदानी […]Read More

अर्थ

नॅशनल पेन्शन सिस्टमसाठी १ एप्रिलपासून नवीन नियम लागू

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या विविध आर्थिक निर्णयांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत असतात. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) १ एप्रिलपासून नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) खात्यांसाठी लॉगिन प्रक्रियेत बदल करणार आहे. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हा उपक्रम ग्राहकांची सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येत […]Read More

ऍग्रो

प्रमाणित बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना या राज्यात ५० टक्के सवलत

लखनऊ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पारंपरिक बियाणांचा वापर करण्या ऐवजी प्रमाणित बियाणे वापरल्यास धान्य उत्पादन वाढण्यास मदत होते.मात्र सर्वच शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी खर्च करणे परवडत नाही. याचा विचार करून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणित बियाणे योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांना बियाण्यांच्या खरेदीवर थेट ५० टक्के सवलत देणार आहे. नवीन प्रणाली अंतर्गत […]Read More

करिअर

Amazon मध्ये विक्री विशेषज्ञ जागा जाहीर

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ई-कॉमर्स कंपनी, Amazon ने सेल्स स्पेशलिस्ट पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही जागा Amazon Seller Service च्या थेट विक्री संघात आहे. या पोस्टवर निवडलेले उमेदवार Amazon.in वर विक्री करण्यासाठी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे त्यांची पोहोच वाढवण्यासाठी भारतातील विक्रेत्यांना सेवा देतात. भूमिका आणि जबाबदारी: या पोस्टवर निवडलेल्या उमेदवाराला विक्रेते आणि […]Read More

महिला

‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! 

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “स्त्रियांचे काम काय आहे?” विविध माध्यमांमध्ये आणि आपल्या घरांमध्ये वारंवार ऐकले जाते. मात्र, समाजाची ही धारणा चुकीची असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. जागतिक स्तरावरील स्त्रियांच्या तुलनेत भारतीय गृहिणी त्यांच्या जोडीदाराच्या किंवा पुरुषांपेक्षा दहापट जास्त पगारी घरकाम करतात. विवाहित महिलांना अविवाहित महिलांच्या तुलनेत लक्षणीय ताणतणाव आणि घरगुती जबाबदाऱ्यांचा […]Read More