मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड (TCPSL) आणि ऍपनिट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडला (ATPL) दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या एका निवेदनात या दोन्ही कंपन्यांना आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती दिली. त्यानुसार टीसीपीएसएलला (TCPSL) 2 कोटी रुपये आणि एटीपीएलला (ATPL) 54.93 लाख रुपयांचा […]Read More
नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेमुळे सरकार आणि शेतकरी यांच्यातील गेल्या 14 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येईल, अशी अपेक्षा आहे. 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे […]Read More
नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वॉल स्ट्रीट ब्रोकरेज गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs) वित्तीय वर्ष 2022 मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 9.1 टक्के वर्तवला आहे. 2020 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian economy) 7 टक्क्यांनी मोठी घसरण झाली होती. आता भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात जाहीर केलेल्या आपल्या अहवालात, गोल्डमन सॅक्सने 2021 मध्ये अर्थव्यवस्था 8 टक्के आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करूनही शेतकऱ्यांचा विरोध संपलेला नाही. येथे, सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) स्थापन केलेल्या तज्ज्ञांची समिती आज कृषी कायद्यांवरील(agricultural laws) अहवाल सार्वजनिक करणार आहे. या अहवालातून अनेक महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर बंदी […]Read More
नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक आघाडीवर भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक रिसर्चने (SBI Research) आर्थिक वर्ष 2022 साठी आपला जीडीपी विकासाच्या (GDP Growth) अंदाजात बदल केला आहे. एसबीआय रिसर्चने तो 9.3 टक्क्यांवरुन वरून 9.6 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. एसबीआय रिसर्चच्या (SBI Research) चमूने त्यांचा अहवाल तयार करताना विविध घटक लक्षात […]Read More
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांसाठी कृषी सुधारणांसाठी वर्षभर चाललेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. कायदा मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तयार असलेल्या मसुद्याला बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळू शकते. दरम्यान, कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व […]Read More
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकार (Central Government) 2021-22 या चालु आर्थिक वर्षात कर संकलनाचे (Tax Collection) लक्ष्य ओलांडणार आहे. अशी अपेक्षा महसूल सचिव तरुण बजाज यांनी व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत सरकारचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन सहा लाख कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्षात दरमहा सरासरी जीएसटी संकलन […]Read More
नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारने वर्षभरापूर्वी आणलेले तीनही केंद्रीय कृषी कायदे पूर्णपणे मागे घेतले असले तरी शेतकरी संघटना 29 नोव्हेंबरला संसदेवर मोर्चा काढणार आहेत. अशा परिस्थितीत संसद अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचा हा प्रयत्न केंद्र सरकारची चिंता वाढवणारा ठरणार आहे. त्यासाठी दिल्ली-एनसीआरच्या चार सीमेवर (सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूर) शेतकऱ्यांची […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवे संवत्सर सुरु होऊन २ आठवडे झाले. व या वर्षी देखील बाजार छान returns देतील अशी गुंतवणूकदारांची आशा आहे. मागील वर्षी सेन्सेक्सने व निफ्टीने जबरदस्त परतावा दिला होता त्याचीच पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न गुंतवणूकदारांपुढे आहे. जागतिक बाजार सध्या वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहे. अमेरिकेतील Federal Reserve अपेक्षेपेक्षा लवकर […]Read More
नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) कराच्या (Tax) कक्षेत आणण्यासाठी सरकार आयकर कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करत आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात हे बदल केले जाऊ शकतात. महसूल सचिव तरुण बजाज यांनी ही माहिती दिली. बजाज यांनी सांगितले की काही लोक आधीच क्रिप्टोकरन्सीमधून (Cryptocurrency) मिळणाऱ्या उत्पन्नावर भांडवली नफा कर (Property Gain Tax) भरत आहेत. […]Read More