‘जनता दरबार’ उपक्रमांतर्गत छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हजर

मुंबई, दि 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राबविण्यात येणार्‍या ‘जनता दरबार’ उपक्रमांतर्गत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हजर होते. भेटीसाठी आलेल्या जनतेच्या समस्या जाणून घेत त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि चिटणीस संजय बोरगे उपस्थित होते.

KA/KA/PGB/1 DEC 2020
Tag -Chhagan Bhujbal /attends /the state office of NCP/’Janata Darbar’/ initiative