Tags :cryptocurrency

अर्थ

अव्वल दहा क्रिप्टो एक्सचेंजची उलाढाल एक लाख कोटींहून अधिक

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या (cryptocurrency) उत्पन्नावरील कराच्या घोषणेवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष जेबी महापात्रा यांनी गुरुवारी आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की अव्वल दहा क्रिप्टो एक्सचेंजेसची उलाढाल 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत क्रिप्टो कराच्या माध्यमातून मोठी वसुली अपेक्षित […]Read More

Featured

आता आयकर विवरणपत्रात क्रिप्टोकरन्सीसाठी स्वतंत्र रकाना

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्र (ITR) अर्जामध्ये क्रिप्टोकरन्सीसाठी (cryptocurrency) स्वतंत्र रकाना असणार आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, यामध्ये करदात्यांना क्रिप्टोकरन्सीमधून झालेल्या उत्पन्नाचा (income) तपशील द्यावा लागेल. वित्त विधेयकातील ही तरतूद डिजिटल मालमत्तेवरील कराशी संबंधित आहे. तथापि, याद्वारे क्रिप्टोच्या कायदेशीरतेबद्दल कोणतेही मत व्यक्त करण्यात आलेले नाही. यासंदर्भात संसदेत […]Read More

Featured

क्रिप्टोकरन्सीशी संबंधित कर नियमांमध्ये बदल होणार ?

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बाजारात गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतीयांची गुंतवणूक 2030 पर्यंत 24.1 कोटी डॉलरपर्यंत वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नॅसकॉम आणि वझीरएक्सच्या अलीकडील अभ्यासानुसार, भारतात सध्या जागतिक स्तरावर क्रिप्टो मालकांची संख्या सर्वात जास्त 10.07 कोटी आहे. टॅक्समनचे उपमहाव्यवस्थापक नवीन वाधवा सांगतात […]Read More

Featured

रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाची क्रिप्टोकरन्सी आणि सीबीडीसीवर चर्चा

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) सर्वोच्च धोरण-निर्धारण संस्था केंद्रीय बोर्डाने केंद्रीय बँक डिजिटल चलन (CBDC) आणि खासगी क्रिप्टोकरन्सीशी (cryptocurrency) संबंधित सर्व पैलूंवर चर्चा केली. सरकार क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल चलन नियमन विधेयक 2021 सादर करण्याची योजना आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या […]Read More

अर्थ

क्रिप्टोकरन्सीबाबत सरकार घेऊ शकते हा निर्णय

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) कराच्या (Tax) कक्षेत आणण्यासाठी सरकार आयकर कायद्यात सुधारणा करण्याचा विचार करत आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात हे बदल केले जाऊ शकतात. महसूल सचिव तरुण बजाज यांनी ही माहिती दिली. बजाज यांनी सांगितले की काही लोक आधीच क्रिप्टोकरन्सीमधून (Cryptocurrency) मिळणाऱ्या उत्पन्नावर भांडवली नफा कर (Property Gain Tax) भरत आहेत. […]Read More

अर्थ

क्रिप्टोकरन्सीवर सखोल चर्चा करणे आवश्यक

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) संदर्भातील चिंतेचे वातावरण असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे विधान आले आहे. एसबीआय कॉन्क्लेव्हमध्ये दास यांनी सांगितले की, जेव्हा रिझर्व्ह बँक असे म्हणते की क्रिप्टोकरन्सीमुळे (cryptocurrency) मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थैर्याची चिंता आहे, तेव्हा या विषयावर सखोल चर्चा करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा आणि […]Read More