Tags :Corona

अर्थ

कोरोनाचा नोकरदार वर्गावर परिणाम

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील औपचारिक क्षेत्रात (formal sector) काम करणार्‍या नोकरदार वर्गावर (workin class) कोरोनाचा (Corona) वाईट परिणाम झाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2020 ते 12 मे या कालावधीत 3.5 कोटी कर्मचार्‍यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातून 1.25 लाख कोटी रुपये काढले आहेत. आकडेवारीनुसार, कर्मचारी भविष्य […]Read More

अर्थ

पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूकच भारताला संकटातून बाहेर काढेल

संयुक्त राष्ट्रसंघ, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताला कोरोना (corona) संकटाच्या या लाटेमधून जर लवकर बाहेर पडायचे असेल आणि त्याला विकासाची गती (development speed) वाढवायची असेल तर पायाभूत सुविधांवर (infrastructure) प्रचंड गुंतवणूक करावी लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) डेव्हलपमेंट रिसर्च ब्रँचचे प्रमुख हमीद रशीद यांनी एका विशेष चर्चेत सांगितले की कोरोना साथीमुळे (corona pandemic) अर्थव्यवस्थेवर (economy) ज्या […]Read More

Featured

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धक्का कमी करता येवू शकतो : फिच

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची (Corona) दुसरी लाट अधिक धोकादायक सिद्ध होत आहे. यामुळे, देशातील बहुतेक भागात टाळेबंदी (Lockdown) आणि निर्बंध (Restrictions) लादण्यात आले आहेत. असे असूनही, जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्जचे (Fitch Ratings) मत आहे की 2020 च्या तुलनेत यंदा कोरोना लाटेमुळे आर्थिक घडामोडींना कमी धक्का बसेल. तथापि, फिचच्या मते एप्रिल आणि […]Read More

Featured

कोरोना टाळेबंदीमुळे घरगुती बचतीत वाढ

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनामुळे (Corona) गेल्या वर्षी 2020 मध्ये लोक टाळेबंदीमुळे (Lockdown) जास्तीत जास्त वेळ घरात राहिले. यामुळे घरगुती बचतीमध्ये (household savings) वाढ झाली. 2019 मध्ये घरगुती बचत जीडीपीच्या (GDP) 19.8 टक्के होती, जी 2020 मध्ये वाढून 22.5 टक्के झाली आहे. मात्र एप्रिल ते जून या काळात जेव्हा देशभरात कडक टाळेबंदी होती […]Read More

अर्थ

किरकोळ कर्जाच्या गुणवत्तेवर पुन्हा संकट

नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) वाढत्या प्रकरणांमुळे किरकोळ कर्जाच्या (retail loans) गुणवत्तेबद्दल चिंता पुन्हा वाढली आहे. गुंतवणूकीशी संबंधित माहिती देणारी कंपनी इक्राने म्हटले आहे की विशेषत: बिगर-बँकिंग वित्त कंपन्या (एनबीएफसी) आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यानी (एचएफसी) वितरित केलेल्या कर्जाच्या गुणवत्तेवर (quality of loans) परिणाम होऊ शकतो. एका अहवालात इक्राने म्हटले आहे की निर्बंधांमुळे […]Read More

Featured

कोरोनाच्या तीव्र लाटेच्या विळख्यामुळे भांडवली बाजारातील (शेअर मार्केट) गुंतवणूकदार धास्तावले.  

मुंबई, दि.24(एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात भांडवली बाजारात खूप उतार- चढाव होता, कोरोनाच्या विक्रमी रुग्णवाढीचा फटका बाजाराला बसला,गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावर नफावसुली सुरूच ठेवली,विदेशीबाजारात देखील उतार चढाव बराच होता, १८ वर्षावरील व्यक्तींना १ मे पासून लसीकरण मोहिमेत भाग घेण्याचा निर्णय या आठवड्यात झाला, येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांचे लक्ष हे या मोहिमेच्या वेगावरती असेल.   कोरोनाच्या दुसऱ्या […]Read More

Featured

जीडीपी विकास दर 10.2 टक्के राहण्याची शक्यता; केअर रेटिंग्स

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केअर रेटिंग्जने आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) (GDP) विकास दर कमी करुन 10.2 टक्के केला आहे. याआधी विकास दर 10.7 ते 10.9 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. कोरोना विषाणूच्या (coronavirus) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने विविध राज्यांमध्ये निर्बंध लादले जात आहेत, आर्थिक घडामोडींवर […]Read More

Featured

कोरोनामुळे एक कोटी पगारी नोकर्‍या संपुष्टात

नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जेवढ्या लोकांनी नोकरी गमावली होती त्यानुसार कोरोना साथीमुळे (corona pandemic) 2020-21 या आर्थिक वर्षात 55 लाख नोकर्‍या गेल्या परंतु पगारी नोकर्‍यांबबत बोलायचे झाले तर हा आकडा 1 कोटी पर्यंत पोहोचतो. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) (CMIE) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास […]Read More

अर्थ

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने वाढीचा अंदाज घसरला

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील बर्‍याच राज्यांत वाढणार्‍या कोरोना (corona) रुग्णांमुळे अर्थव्यवस्थेबद्दल (economy) चिंता निर्माण झाली आहे. गुंतवणूक बँका आपल्या वाढीचे अनुमान (Growth estimates) कमी करत आहेत, तर काहीजण दुसरी लाट आणि त्याच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी साथीचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या (Lockdown) परिणामातून अर्थव्यवस्था सुधारत असतानाच देशात कोरोनाची […]Read More

Featured

कोरोना काळातही सरकारला अप्रत्यक्ष करातून 10.71 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2020-21 कोरोना (Corona) कालावधीतच गेले आहे. परंतु या काळात केंद्र सरकारच्या उत्पन्नात कोणतीही घट झाली नाही. या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने अप्रत्यक्ष कराद्वारे (Indirect taxes) 10.71 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या 9.54 लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत हे 12 टक्के जास्त आहे. […]Read More