मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील मोकळ्या जागेवर असेलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालवर महापालिकेने कारवाई केली आहे. ठाकरे गटाकडून अनधिकृतपणे बांधण्यात आलेलं हे कार्यालय पाडण्यात येत आहे. ठाकरे गटाने कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्याठिकाणी बोर्ड लावलं होतं, तसंच कार्यालय देखील बांधण्यात आलं होतं. आज त्यावर मुंबई महापालिकेने कारवाई केली […]Read More
मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगर पालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी कालपासून ईडीने धाडसत्र सुरु केले आहे. पालिकेच्या उपायुक्तांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर, पालिकेच्या खरेदी विभाग कार्यालयात धाड टाकली असून तपास सुरू केला आहे. मुंबईत काल २१ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने जवळपास १५ ठिकाणी […]Read More
मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांना देण्यात येणारे ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 110 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवार , दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 5 […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई या जगप्रसिद्ध संस्थेमधुन शिक्षण घेतलेले कित्येक विद्यार्थी आज देश-विदेशात नेत्रदिपक कामगिरी करत आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेला 315 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. नीलेकणी यांनी संस्थेतून उत्तीर्ण झाल्याची 50 वर्षे पूर्ण केल्यावर ही देणगी दिली […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत १६ हून अधिक ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर येत आहे. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, तसेच संजय राऊतांचे व्यवसायिक पार्टनर सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. आज सकाळी 8 वाजेपासून कोविड […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील लोअर परेल भागात सकाळच्या सुमारास एका 16 मजली इमारतीची 4थ्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन महिलांसह 14 जण जखमी झाले असून जखमींना ग्लोबल व के ई एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.14 injured including three women in lift collapse in Lower Parel […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय , आयुष,आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयात डॉक्टर,रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ योग प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने घोषणा केली. नॅशनल स्पोर्टस् क्लब, वरळी […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे आपला योग जगात पोहचला. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील मतदार यादीत मयत आणि स्थलांतरित यांचे प्रमाण मोठे असल्याने राज्यातील मतदानाचा टक्का हा कायम घटलेलाच दिसतो. राष्ट्रीय पातळीवर असणारा मतदानाचा टक्का आपल्या राज्यात नाही त्यामुळे तो वाढवण्यासाठी मतदार यादीतील मयत आणि स्थलांतरित मतदार शोधून काढून ते वगळण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या निवडणुका पावसा प्रमाणे लांबत चालल्या असून विकासाच्या नावावर सतत उधळपट्टी सुरू आहे, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहोत अशी घोषणा उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.Extravagance of six and a half crores in the deposits of Mumbai Corporation मुंबई महापालिका एकेकाळी […]Read More
Archives
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019