महानगर

अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका

मुंबई दि .२३( एमएमसी न्युज नेटवर्क): मुंब्रा येथुन फूस लावून पळवून नेलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील झांशीतून सुखरूप सुटका केली आहे . मुंब्रा कौसा येथील फिर्यादी xxx यांच्या […]

महानगर

मागासवर्गीयांच्या बढतीतील आरक्षण कायमचे बंद- हरिभाऊ राठोड यांचा दावा

ठाणे, दि (एमएमसी न्यूज नेटवर्क)- मागासवर्गीयांच्या बढतीमधील आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मागासवर्गीयांच्या कर्मचारी अधिकार्‍यांच्या बढतीमधील आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नसून, तो कायमचा बंद होणार आहे, असा दावा माजी […]

महानगर

मुंबईत मालवणी इथे 58 किलो गांजा जप्त

मुंबई दि .२३( एमएमसी न्युज नेटवर्क): मुंबई गुन्हे शाखेतर्फे गांजा तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान तब्बल ५८ .२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांज्याची किंमत १४ लाख ५५ हजार रुपयांपेक्षा अधिक […]

महानगर

भाजपा कार्यकर्त्यांविरुध्दचे दंगलसदृश्य गुन्हे मागे घ्या- प्रविण दरेकर

मुंबई दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- “मालाड मालवणी येथील राम मंदिर निर्माणासाठीचा निधी संकलन फलक अज्ञात व्यक्तींनी फाडल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडून भाजपा कार्यकर्त्यांविरोधातच दंगल सदृश्य गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. हा प्रकार गंभीर आहे. […]

महानगर

मीरा-भाईंदरमध्ये 18 लाखांचा कोकेन जप्त, एका आरोपीला अटक

मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मीरा-भाईंदरमधील काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत 18 लाखांचा कोकेन जप्त करण्यात आला आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या पथकाने ही कारवाई […]

महानगर

पीएमसी बँक घोटाळा- विवा ग्रुपचे दोघे ईडीच्या ताब्यात

पालघर, दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पीएमसी बँक ( PMC BANK ) घोटाळयासंबंधात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीच्या विवा ग्रुप ( Viva Group ) वर काल ईडी अर्थात सक्तवसूली संचालनालयाने छापे टाकले. प्रवीण राऊत आणि […]

महानगर

11व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पालघरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

पालघर,दि. 23- (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगामार्फत 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पालघर जिल्हयात जिल्हा स्तरावर, मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्तरावर […]

महानगर

चीनसाठी मोदींची विशेष पंतप्रधान आवास योजना आहे का? – महेश तपासे

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): अरुणाचल प्रदेशात हातपाय पसरण्याच्या चीनच्या धोरणावरून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारला सवाल करत स्पष्टीकरण मागितले आहे. “लडाखमध्ये भारताच्या हद्दीत चीनने आधीच घुसखोरी केली आहे. आता तर […]

महानगर

अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसची राज्यभरात धरणे आंदोलने

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): “रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून देशाच्या सुरक्षेसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती अर्णब गोस्वामीला मिळत होती व अर्णब गोस्वामी आपल्या चॅनलचा टीआरपी […]

महानगर

बनावट किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र तयार करणारी टोळी जेरबंद

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क) : भारतीय टपाल विभागाचे बनावट किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र तयार करणाऱ्या एका टोळीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केले आहे. बाबाराव गणेशराव चव्हाण (वय २४ ), सुप्रभात […]