नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे (second wave of coronavirus) भारताच्या आर्थिक (Indian economy) प्रगतीचा वेग संकटात सापडला आहे. बँक ऑफ अमेरिका (बोफा) (BOFA) सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की कोरोना साथीमुळे मार्च 2021ला संपलेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी विकास दराचा (GDP growth Rate) जो अंदाज वर्तवण्यात आला होता तो साध्य करणे कठीण आहे. […]Read More
मुंबई, दि.16(एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात भांडवली बाजारात खूप उतार- चढाव होता. कोरोना बाधितांची विक्रमी रुग्णसंख्या,टाळेबंदी, रुपयाची घसरण ,औदयोगिक उत्पादनात घसरण. महागाईचे आकडे ,विदेशी लसींना दिलेली परवानगी ,पावसाचा वर्तविलेला अंदाज ,चौथ्या तिमाहीचे निकाल या सगळ्याचा प्रभाव बाजारावती जाणवला. कोरोनाच्या तीव्र लाटेच्या प्रभावाने सेन्सेक्सची जोरदार घसरण सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला. Bloodbath on D-Street ,Sensex plunges […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किरकोळ महागाई (Retail inflation) दर वाढीनंतर आता घाऊक महागाई (Wholesale inflation) दरानेही सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) (WPI) मार्चमध्ये 3.22 टक्क्यांनी वाढून 7.39 वर गेला आहे. फेब्रुवारीत तो 4.17 टक्के होता. मार्च महिन्यात कच्च्या पेट्रोलियम पदार्थांच्या (crude petroleum products) किंमती भडकल्याने घाऊक महागाई 8 वर्षांमधील उच्चांकावर […]Read More
नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील बर्याच राज्यांत वाढणार्या कोरोना (corona) रुग्णांमुळे अर्थव्यवस्थेबद्दल (economy) चिंता निर्माण झाली आहे. गुंतवणूक बँका आपल्या वाढीचे अनुमान (Growth estimates) कमी करत आहेत, तर काहीजण दुसरी लाट आणि त्याच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी साथीचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या (Lockdown) परिणामातून अर्थव्यवस्था सुधारत असतानाच देशात कोरोनाची […]Read More
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्थिक वर्ष 2020-21 कोरोना (Corona) कालावधीतच गेले आहे. परंतु या काळात केंद्र सरकारच्या उत्पन्नात कोणतीही घट झाली नाही. या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने अप्रत्यक्ष कराद्वारे (Indirect taxes) 10.71 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या 9.54 लाख कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत हे 12 टक्के जास्त आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मार्चमध्ये किरकोळ महागाई (Retail inflation) 5.52 टक्क्यांवर पोहोचली आहे. ती मागील 3 महिन्यातील उच्च पातळीवर आहे. त्याच वेळी औद्योगिक उत्पादन (Industrial production) फेब्रुवारीमध्ये 6.6 टक्क्यांनी घसरले. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एमओएसपीआय) सोमवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार मार्च महिन्यात ग्राहक खाद्य किंमत निर्देशांक वाढून 4.94 टक्के झाला आहे. जानेवारीत […]Read More
मुंबई, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात मोठ्या संख्येने कोरोनाने प्रभावीत होणारी रुग्णवाढ. महाराष्ट्रासारख्या देशाची आर्थिक राजधानी (financial capital) असलेल्या राज्यात सरकारद्वारा घातलेले नवीन निर्बंध. देशभरातील अनेक राज्यात जाहीर झालेला लॉकडाउन. तसेच रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले पतधोरण (RBI Policy) या सगळ्याचा परिणाम या आठवड्यात बाजारावर झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळला. सेन्सेक्स १३०० अंकांनी घसरला Indian markets saw a knee-jerk […]Read More
वॉशिंग्टन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 (covid-19) साथीमुळे अर्थव्यवस्थेतील घसरणीची (Decrease In the economy) भरपाई करण्यासाठी भारताला अधिक वेगाने आर्थिक वाढ नोंदवावी लागेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) (IMF) हे मत व्यक्त केले आहे. चालू वर्षात भारताचा विकास दर (Growth rate) 12.5 टक्के राहील असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, अर्थव्यवस्थेच्या आठ टक्क्यांच्या […]Read More
नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताचा संघीय निव्वळ प्रत्यक्ष कर (direct tax) ज्यात प्रामुख्याने कॉर्पोरेट आणि वैयक्तिक प्राप्तिकर समाविष्ट आहेत, 9.45 लाख कोटी होता. हे सुधारित अर्थसंकल्पीय लक्ष्यापेक्षा अधिक आहे. एका सरकारी अधिकार्याने ही माहिती दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (Central Board of Direct Taxes) प्रमुख प्रमोद चंद्र […]Read More
नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाचा (corona) परिणाम झालेल्या म्युच्युअल फंडावरील (Mutual Funds) गुंतवणूकदारांचा विश्वास आता परतला आहे. त्यामुळेच मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात (Equity mutual funds) 9,115 कोटी रुपयांची निव्वळ आवक म्हणजेच निव्वळ गुंतवणूक झाली आहे. मागील 9 महिन्यांत इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये निव्वळ आवक होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. जुलैपासून आतापर्यंत इक्विटी म्युच्युअल […]Read More
Recent Posts
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019