विदेशी लस व समाधानकारक पावसाचा अंदाज यामुळे शेअर मार्केट ( स्टॉक मार्केट) सावरले.

 विदेशी लस व समाधानकारक पावसाचा अंदाज यामुळे शेअर मार्केट ( स्टॉक मार्केट) सावरले.

मुंबई, दि.16(एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात भांडवली बाजारात खूप उतार- चढाव होता. कोरोना बाधितांची विक्रमी रुग्णसंख्या,टाळेबंदी, रुपयाची घसरण ,औदयोगिक उत्पादनात घसरण. महागाईचे आकडे ,विदेशी लसींना दिलेली परवानगी ,पावसाचा वर्तविलेला अंदाज ,चौथ्या तिमाहीचे निकाल या सगळ्याचा प्रभाव बाजारावती जाणवला.

कोरोनाच्या तीव्र लाटेच्या प्रभावाने सेन्सेक्सची जोरदार घसरण सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला.

Bloodbath on D-Street ,Sensex plunges 1800 points.

सोमवारी सकाळी बाजाराची सुरुवात जोरदार घसरणीने  झाली. व त्याचे प्रमुख कारण म्हणजे देशातील वाढती  कोरोनाबाधित  रुग्णसंख्या व संभाव्य टाळेबंदी (lockdown)या भीतीने बाजारात चौफेर विकी झाली. देशात आलेल्या  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने  देशात प्रथमच बाधित रुग्णाची संख्या दीड लाखाच्या वरती गेली व त्यामुळे देशात तसेच खास करून जी राज्ये अधिक प्रभावित झाली आहेत अश्या राज्यात खास करून महाराष्ट्रात कठोर निर्णय जाहीर होतील या भीतीने गुंतवणूकदारांनी विक्री केली. गुंतवणूकदारांनी बँका, वित्त संस्था, ऑटो या क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु ठेवला.आजच्या पडझडीत गुंतवणूकदारांचे किमान नऊ लाख कोटींचे नुकसान झाले. गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा आय.टी(I.T),फार्मा(Pharma) व एफ.एम .सी जी(F.M.C.G) या कंपन्यांच्या समभागांकडे वळवला.Investors lose nearly Rs 9 lakh crore in a day The unrelenting record daily surge in coronavirus cases, fears of a lockdown in Maharashtra and tougher restrictions in other states battered the Indian share market on April 12, pushing the benchmark indices lower by more than 3 percent for the first time since February 26. The rise in COVID-19 cases and the possibility of lockdown in various states, including the economic powerhouse of Maharashtra, triggered risk-off sentiment. Trade shifted to defensive plays such as IT, Pharma as well as FMCG.

रुपयात जोरदार घसरण

Rupee slipped below 75 Mark

डॉलरच्या तुलनेत  रुपयात जोरदार घसरण रुपयाने ७५ चा स्तर तोडला,नऊ महिन्यानंतर रुपयाने ७५ चा स्तर  तोडला On Monday ,the rupee slipped below the 75 mark for the first time in about nine months.

औद्योगिक उत्पादनाचा दर उणे The Index of Industrial Production (IIP)

मार्चमधील महागाई दर ५.५२ इतका  जाहीर झाला CPI inflation rose to 5.52% in March 2021

 

सोमवारी संध्याकाळी जाहीर झालेला औद्योगिक उत्पादनाचा दर उणे ३.६ इतका जाहीर करण्यात आला. उत्पादनाचा दर  फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा घटल्याचे दिसून आले. मार्चमधील महागाई दर ५.५२ इतका  जाहीर झाला अन्नधान्याच्या व इंधनाच्या दरामध्ये झालेल्या वाढीमुळे महागाईचा दर  वाढला  The Index of Industrial Production (IIP) showed industrial output in India once again shrink in February, going down by 3.6%. IIP had contracted by an updated 0.9% in January after rising by 1.6% in December. The all-India general CPI inflation rose to 5.52% in March 2021 (new base 2012=100), compared with 5.03% in February 2021.

पावसाच्या समाधानकारक स्थितीचा वर्तवलेला अंदाज व विदेशी लसींना परवानगी या जोरावर बाजारात तेजीची गुढी

सोमवारी झालेल्या पडझडीनंतर मंगळवारी बाजार  सावरला.बाजारात चांगली खरेदी दिसून आली आशियाई बाजारातून चांगले संकेत आल्याने सकाळच्या सत्रात बाजारात सुखद वातावरण होते. हवामान वर्तवणाऱ्या ‘स्कायमेट’ या खाजगी संस्थने या वर्षी मॉन्सून समाधानकारक राहील असे सांगितल्यानंतर बाजाराने अचानक उसळी घेतली व त्यात भर पडली ती विदेशी लसींना दिलेल्या परवानगीच्या बातमीची, मान्यताप्राप्त विदेशी लसींना भारत सरकारने निमंत्रण दिले आहे मॉर्डना,जॉन्सन अँड जॉन्सन,फायझर इत्यादी विदेशी कंपन्यांसोबत आता इतर कंपन्यांच्या लसी सुद्धा  काही काळात भारतात येतील..अमेरिका,ब्रिटन ,यूरोपीय देश तसेच जपान मध्ये वापरल्या जाणाऱ्या लसींना सरकारने परवानगी दिली. (Foreign vaccines and satisfactory rainfall forecast helped the stock market recover.) आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या राज्यात सरकार वॅक्सिनेशन चा कार्यक्रम अधिक जोरात राबवण्याची शक्यता आहे,तसेच आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या राज्यात  लसीकरणासाठी असलेली ४५ ही वयाची मर्यादाहि कमी करण्याचा विचार करीत आहे.
Indian market staged a strong bounce back on Tuesday pushing both benchmark indices above crucial resistance levels. The S&P BSE Sensex rallied more than 600 points while the Nifty50 is back above 14,500 levels. Private forecast Skymet sees healthy normal monsoon this year. The Union Health Ministry said that the Centre has decided to give approval to vaccines developed by foreign contries

बुधवारी मार्केटला सुट्टी होती.

कोरोनाचा कहर प्रथमच बाधित रुग्णांची विक्रमी नोंद.

For the first time ever, India reports 2,00,739 new COVID19 cases in a single day

गुरुवारी सकाळी मार्केट मध्ये फार मोठ्याप्रमाणात उतार चढाव होता. भारतात कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रथमच एका दिवशी बाधित रुग्णांची विक्रमी नोंद झाली २४ तासात २ लाखाहून अधिक रुग्णांची भर पडली,त्यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. चौथ्या तिमाहीतील निकालाचा फटका  इन्फोसिसच्या शेअर बसला. (Foreign vaccines and satisfactory rainfall forecast helped the stock market recover.)  फार्मा सेक्टरमध्ये तेजी होती.डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये फार घसरण झाली रुपयाने  ७५.२२ हा स्तर गाठला. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे रुपया वरती दबाव आला. वीकली एक्सपायरी असल्याने  दुपारनंतर बाजारात खालच्या स्तरावरती खरेदी झाली व बाजार सावरला.  Indian markets had another volatile session but the benchmark indices managed to end near the day’s high on April 15 despite rising coronavirus cases and wholesale inflation climbing to an eight-month high. On the sectoral front, auto and PSU bank shed 1 percent each, while metal and pharma rose over 1 percent each.

शुक्रवारी बाजाराची सुरुवात चांगली झाली.

विदेशी बाजारातून आलेल्या सकारात्मक संकेतामुळे शुक्रवारी सकाळी बाजारात तेजीचे वातावरण होते. गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदीचा ओघ सुरु ठेवला होता. गुरुवारी अमेरिकन मार्केट मधील निर्देशांक डाऊ जोन्स ३४,००० च्या  स्तरावर पोहोचला प्रथमच या निर्देशांकाने विक्रमी टप्पा पार केला. देशात या वर्षी पावसाचे सरासरी प्रमाण हे ९८ टक्के राहील असा अंदाज भारतीय मौसम विज्ञान विभागाने केला त्यामुळे  बाजारात तेजी आली परंतु वरच्या स्तरावरती नफावसुली झाली. (Foreign vaccines and satisfactory rainfall forecast helped the stock market recover.) मे महिन्याच्या शेवटी  पुन्हा एकदा  भारतीय मौसम विज्ञान विभाग आपला पावसाचा अंदाज जाहीर करतील. फार्मा ,आय .टी आणि पॉवर सेक्टर मध्ये चांगली खरेदी झाली ,बँकिंग सेक्टरवरती दबाव होता. विप्रो (Wipro) कंपनीने आपला चौथ्या तिमाहीचा  निकाल गुरुवारी संध्याकाळी जाहीर केला निकाल अतिशय उत्तम होता. या आठवड्यात टी.सी.एस(TCS) व इन्फोसिस(Infosys) चे तिमाही निकाल आले परंतु निकालानंतर इन्फोसिसचा समभाग पडला. Indices ended flat on April 16 amid high volatility. At close, the Sensex was up 28.35 points at 48,832.03 and the Nifty gained 36.40 points at 14,617.90. buying was seen in sectors like healthcare, power, auto stocks while selling was seen in banks, capital goods, and realty stocks..

मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market 

jiteshsawant33@gmail.com

JS/KA/PGB
16 april 2021

mmc

Related post