mmcnews mmcnews

पर्यावरण

जगासमोर पर्यावरण वाचवण्याचे कठीण आव्हान

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मानवी संस्कृती विकासाच्या शिखरावर आहे. भौतिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे जीवन खूप सोपे झाले आहे. पण भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या या परस्पर स्पर्धेने मानवी जीवनही धोक्यात आणले आहे. तर ही पृथ्वी मानवांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. विज्ञानाला आजपर्यंत पर्याय शोधता आलेला नाही. विविध कृतींद्वारे आपण आपले वातावरण इतके […]Read More

पर्यटन

अरबी समुद्राच्या पाण्याने वेढलेला कुलाबा किल्ला

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अरबी समुद्राच्या पाण्याने वेढलेला कुलाबा किल्ला किंवा अलिबाग किल्ला नक्कीच पाहण्यासारखा आहे. इतिहासकारांच्या मते, महाराष्ट्रातील हा 300 वर्ष जुना प्राचीन किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात लष्करी तटबंदी म्हणून वापरला जात होता. हे मुख्य नौदल स्थानक आणि ब्रिटीश सैन्यावर हल्ले करण्यासाठी गड मानले जात असे. येथे जाण्यासाठी तुम्ही जलमार्ग निवडल्यास, […]Read More

खान्देश

श्रद्धा जिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदूंची एकजूट

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या श्रद्धेला ठेच पोहोचत असून प्रसादाचे पावित्र्यही नष्ट होत आहे. भाविकांचे आणि हिंदू धर्माचे हे पावित्र्य भंग होऊ नये यासाठीच आता हिंदुत्ववादी संघटनांनी कंबर कसली […]Read More

ट्रेण्डिंग

नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द होणार

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीट (NEET) परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही माहिती सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये दिली आहे. यामुळे ग्रेस मार्कच्या आधारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे सरकारने सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द […]Read More

देश विदेश

युक्रेनचा मोठा धक्का! रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेवर यशस्वी हल्ला

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युक्रेनने रशियाच्या अत्याधुनिक S-400 संरक्षण यंत्रणेवर यशस्वी हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं आहे. रशियाच्या या अत्याधुनिक मिसाइल यंत्रणेला ‘ब्रह्मास्त्र’ मानलं जातं, परंतु युक्रेनच्या या हल्ल्यामुळे त्या यंत्रणेची कार्यक्षमता प्रश्नांखाली आली आहे. रशियाच्या संरक्षण यंत्रणेच्या या पराभवामुळे त्यांच्या लष्करी क्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. युक्रेनने केलेल्या या हल्ल्यामुळे […]Read More

गॅलरी

सुनेत्रा पवार यांनी भरला राज्यसभेसाठी अर्ज

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते. ML/ML/SL 13 June 2024Read More

महानगर

एस टी महामंडळातील बदल्या पारदर्शक होणार..!

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार आहे. एसटी महामंडळामध्ये चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे ८७ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे. एक […]Read More

विदर्भ

संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुलडाणा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेगाव निवासी संत गजानन महाराज यांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. 700 वारकरी पायदळ वारीत सहभागी झाले असून 33 दिवसांचा पायी प्रवास करत आषाढ महोत्सवासाठी ही शेगावीची वारी निघाली आहे. चंद्रभागेच्या तीरी पंढरपुरात होत असलेल्या आषाढ महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी निघाली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

डोंबिवली MIDC मध्ये पुन्हा अग्नी प्रकोप

डोंबिवली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या महिन्यात एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट होऊन डोंबिवली परिसर हादरला होता. या स्फोटात 16 कामगार मृत्यूमुखी पडले. या स्फोटाने डोंबिवलीतील रहिवासी, उद्योजक अद्याप या घटनेतून सावरलेले नाहीत. तशात आज सकाळी पुन्हा डोंबिवली MIDC मध्ये अग्नी प्रकोप झाला. सकाळी दहा वाजताच्या दरम्यान कार्यालये सुरू होत असतानाच इंडो अमाईन्स […]Read More

देश विदेश

खलिस्तान समर्थकांकडून इटलीत गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इटलीमध्ये खलिस्तानी समर्थकांकडून बुधवारी(१२ जून) महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.खलिस्तानी समर्थकांनी गांधींच्या पुतळ्यावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा उल्लेखही केला आहे.विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी उद्या (१३ जून ) जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इटलीच्या अपुलिया प्रदेशातील बोर्गो एग्नाझिया या लक्झरी रिसॉर्टमध्ये ही […]Read More