mmcnews mmcnews

गॅलरी

फडणवीस यांनी घेतले ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन

पुणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त गोरख भिकुले, प्रमोद बेंगरुट […]Read More

पर्यटन

पश्चिम बंगालच्या सुंदर लँडस्केपचे प्रदर्शन, बिष्णुपूर

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बिष्णुपूर हे आणखी एक ठिकाण आहे जे पश्चिम बंगालच्या सुंदर लँडस्केपचे प्रदर्शन करते. विशिष्ट शैलींमध्ये डिझाइन केलेली टेराकोटा मंदिरे या ऐतिहासिक शहराच्या समृद्ध वारशात आकर्षण वाढवतात. शिवाय, बालुचारी साडीचे विणकाम हे एक सुंदर दृश्य आहे. ही साडी एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी देखील खरेदी केली जाऊ शकते. अनेक गूढ मंदिरे आणि […]Read More

शिक्षण

जिल्हा परिषद शिक्षकांना तीन महिन्यात जुनी पेन्शन योजना

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, आता केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर पुढील तीन महिन्यात त्यावर निर्णय घेतला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. १०० टक्के अनुदान […]Read More

पर्यावरण

चिपळूण मधील चिंचनाका परिसरात मगरीचा मुक्त संचार

रत्नागिरी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिपळूण मधील चिंचनाका परिसरात रात्रीच्या वेळेस रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळेच ही मगर नदी बाहेर येऊन मानवी वस्तीत आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र महाकाय मगरीच्या रस्त्यावरील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. चिपळूण मधील मगरीच्या मुक्त […]Read More

राजकीय

विधान परिषदेत अपशब्द , गदारोळ , कामकाज बंद

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक संबोधल्याचं सांगत सत्तारूढ सदस्यांनी विधान परिषद सभागृहात निषेध नोंदविण्याची मागणी केल्यावर विरोधी पक्ष नेत्यांकडून अपशब्द वापरले गेल्याचा आरोप होऊन प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आधी भाजपाचे प्रसाद लाड यांनी विधानपरिषद सभागृहात निषेध नोंदवला यावेळी सत्ताधारी आणि विरोधी […]Read More

महिला

‘हे’ पदार्थ मेनोपॉजचा त्रास कमी करण्यास मदत करतील

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रजोनिवृत्ती दरम्यान, स्त्रियांना अनेक समस्या येतात ज्यांचे शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात. हार्मोनल चढउतारांमुळे मूड बदलणे, केस गळणे, तणाव, स्नायू दुखणे आणि रात्री जास्त घाम येणे यासारखी लक्षणे दिसतात. आरोग्य व्यावसायिकांनी शिफारस केली आहे की महिलांनी या काळात जीवनशैली आणि आहारात बदल करून स्वतःची अतिरिक्त काळजी घ्यावी. नियमित […]Read More

पर्यावरण

इको सेन्सिटिव्ह झोनचे पश्चिम घाटाला ‘कवच’,

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम घाटातील महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील हजारो गावांचा समावेश इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी घेतला. यात महाराष्ट्रातील 17 हजार 340 चौरस कि.मीसह देशभरातील 56 हजार 825 चौरस कि.मी.चा भाग संरक्षित करण्यात आला आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 6 राज्यांतील काही भागाचा यात […]Read More

Lifestyle

मैसुरपाक

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य खालीलप्रमाने१. दिड वाटी बेसण२. एक वाटी साखर ( मला गोड कमी लागते. तुम्ही दिड वाटी घेउ शकता)३. एक किंवा ३/४ वाटी तेल४. एक किंवा ३/४ वाटी तुप५. वेलची पुड / केशर काडया ( ऐच्छिक) कृती : १. प्रथम बेसण चाळुन घ्या.२. आता बेसण भिजुन त्याची पेस्ट तयार […]Read More

राजकीय

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. यासाठी भाजपाच्या पाच जणांच्या नावांची यादी सोमवार १ जुलैला जाहीर करण्यात आली. पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. यानिमित्ताने लोकसभेतील पराभवानंतर […]Read More

विदर्भ

दीक्षाभूमीवरील कामकाज थांबवा

पुणे दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क): दीक्षाभूमीवर पार्किंग होणार असे जेव्हा जाहीर झाले, तेव्हापासून लोकांनी त्याला विरोध केला. लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टींनी हे कामकाज करायला नको होते. पण लोकांनी विरोध करूनही ट्रस्टींनी कामकाज सुरू केले. दीक्षाभूमी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे, हे कामकाज बंद व्हावे यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे […]Read More