मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेत आक्षेपार्ह , असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं चालू अधिवेशन काळात पाच दिवसांच्या निलंबनाचा ठराव आज विधानपरिषदेत बहुमतानं संमत करण्यात आला. यावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत चर्चा करण्याची मागणी केली मात्र निलंबनाच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही असं सांगत चुकीचा पायंडा पाडू […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी कायम शुद्ध राहावे यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिर सरोवराच्या धर्तीवर साडे पाशष्ठ कोटींची योजना आखण्यात आली असून ती येत्या पंधरा दिवसात उच्च स्तरीय समितीकडे नेऊन त्याला मंजुरी दिली जाईल आणि लवकरच त्याचं काम सुरू केलं जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आसाममध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. प्रशासन आणि बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू असून, पूरग्रस्त भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत पुरवण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच, नागरिकांना सुरक्षित स्थळी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यात झिका विषाणूचा फैलाव होण्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ६ रुग्णांची नोंद झाली असून दोन गर्भवती महिलांनाही या विषाणूची बाधा झाली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. झिका विषाणूचा फैलाव मच्छरांच्या […]Read More
भिमाशंकर अभयारण्यात पर्यटनावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे पर्यटकांना या भागात प्रवेश मिळणार नाही. अभयारण्याच्या सुरक्षेसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे प्रशासनाचे मत आहे. पर्यटकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे आणि सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अभयारण्याच्या वन्यजीवांवर अनिष्ट परिणाम […]Read More
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यामध्ये झिका विषाणूचा प्रसार होताना दिसत आहे. शहरात संसर्गाचे 6 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये दोन गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे भागातील २८ वर्षीय गर्भवती महिलेमध्ये झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आणखी […]Read More
कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी आणि तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. https://youtu.be/VBtT96DN1vE जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 2.54 टीएमसी, तुळशी 1.33 टीएमसी, […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलेले नाही, महाराष्ट्रातील मुस्लिमांनी काँग्रेस-सेना (उबाठा )आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना पूर्ण एकजुटीने मतदान केले. तसेच पुरेसे निकाल देखील आले. ते पक्षांनी स्वीकारले आहे. मीडियाने मुस्लिमांवर एकतर्फी मतदानाचा आरोपही केला. आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने या धर्मनिरपेक्ष पक्षांनी […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव पुन्हा एकदा पहायला मिळाला. आज दुपारी ठाणे येथून विधान भवनाकडे येत असताना घाटकोपर नजीक दोन जैन साध्वीनचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवून मुख्यमंत्री त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. सकाळी घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर रोड […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत.या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसराला […]Read More