ठाणे दि २५– ठाण्यातील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेश मणेरा यांनी आज नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : PGB/ML/PGB25 Oct 2024Read More
महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने अनेक पाऊले उचलली आहेत. यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी प्रत्येक कुटूंबांमध्ये साजरी करावी यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा ५.० या योजनेअंतर्गत पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम विद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांनी काय […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण नियमांचा भंग करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मेडीलाइफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ऑक्सिकेअर हॉस्पिटल या दोन रुग्णालयांना मंडळाने नोटीस बजावली आहे. या दोन्ही रुग्णालयांवर कठोर कारवाई का करू नये, अशी विचारणा मंडळाने केली आहे. दरम्यान, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने मंडळाच्या कारवाईला आक्षेप […]Read More
जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळ (जम्मू आणि काश्मीर JKSSB) ने SI भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ३ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट jkssb.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क):: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घरातील बहुतांश कामे महिलाच करतात. व्यावसायिक असो की गृहिणी, ती तिच्या जबाबदाऱ्या नेहमीच पार पाडते. अशा परिस्थितीत अनेकदा असे दिसून येते की महिला कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत कमी विश्रांती घेतात आणि त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. या कारणास्तव, महिलांच्या शरीरातील चरबी वेगाने […]Read More
जालना, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी रिमझिम पावसाने जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या अवकाळी पावसामुळे आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जालना जिल्ह्यात मागील 4/5 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावलीय. या पावसामुळे द्राक्षबागांसह […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मविआच्या नेत्यांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते.मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला, हा संविधानाचा अपमान असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून मविआच्या नेत्यांवर केली आहे. मविआकडून संविधानाचा अवमान ! राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते, हे त्यांनी आपल्या कालच्या […]Read More