mmcnews mmcnews

देश विदेश

जगातल्या सर्वात श्रीमंत शहरांची यादी जाहीर

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘वर्ल्ड्स रिचेस्ट सिटीज’ अहवालानुसार, न्यूयॉर्क हे जगातील सर्वांत श्रीमंत शहर ठरलं आहे. द बिग ऍपल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात 3 लाख 40 हजार मिलियनर्स, 724 बिलियनर्स आणि 58 ट्रिलियनर्स राहतात. त्यामुळे न्यूयॉर्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहर ठरले आहे. टोकियो दुसऱ्या आणि सॅन फ्रान्सिस्को तिसऱ्या स्थानावर आहेत. […]Read More

बिझनेस

Bloomberg च्या एलिट सेंटी बिलियनेअर क्लब’मधून अंबानी-अदानी बाहेर

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या वर्षी ब्लूमबर्गच्या $ 100 अब्ज च्या यादीतून बाहेर पडले आहेत. यासह, हे दोन्ही अब्जाधीश 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांसाठी बनवलेल्या ‘एलिट सेंटी बिलियनेअर क्लब’मधून बाहेर पडले आहेत. जानेवारी 2024 पासून भारतातील टॉप 20 श्रीमंतांच्या संपत्तीत 67.2 […]Read More

अर्थ

एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न…

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांनी उघडली तोंडे…

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल संध्याकाळी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज झालेल्या तिन्ही पक्ष नेत्यांनी आज आपली तोंडे उघडली असून प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण सर्वसामान्य कार्यकर्ता असून आपल्याला कोणीही कसेही फेकून दिले तर चालते , आपण मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्यामुळेच […]Read More

महानगर

आता भाडेतत्वावरही मिळणार म्हाडाची घरे

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या पाच वर्षांत मुंबईत 2.50 लाख नवीन घरे बांधण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. परवडणाऱ्या घरांच्या किमती 30 टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णय देखील म्हाडा घेण्याची शक्यता आहे. यासह म्हाडाची घरे भाडे तत्वार देण्याचा मोठा निर्णय म्हाडाने घेतला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा सर्वसामान्यांना परवडतील असा दरात […]Read More

राजकीय

विधानभवन वास्तूच्या विस्तारासाठी शासकीय मुद्रणालयाची जमीन

नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर येथील विधानमंडळ वास्तूच्या विस्तारासाठी शासकीय मुद्रणालय, नागपूर मौजा सिताबर्डी येथील 9670 चौ.मी. जागा विधानमंडळास उपलब्ध करुन देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि विद्यमान हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा असे निदेश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज आपल्या दालनात बोलवलेल्या सर्व संबंधितांच्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. विधान […]Read More

महानगर

ज्येष्ठ गायक संजय मराठे यांचे निधन

ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक आणि हार्मोनियम, ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात युवा तडफदार […]Read More

गॅलरी

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं . EVM विरोधात हे आंदोलन होतं. राज्यात आलेले EVM सरकार असल्यामुळे त्या विरोधात आंदोलन केल्याचं त्यांनी जाहीर केलं. EVM सरकार हाय हायEVM हटवालोकशाही वाचवा अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या. ML/ML/SL 16 Dec. 2024Read More

ट्रेण्डिंग

धोनीकडून शिकून निवृत्ती घेण्याचा सल्ला…’ या’ क्रिकेटपटूवर चाहते भडकले

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला आता टीकेचा सामना करावा लागत आहे. विराट दुसऱ्या कसोटीत 7 आणि 11 धावा करून आऊट झाला होता. त्यानंतर आता तिसऱ्या कसोटीतही तो फक्त 3 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळामुळे त्याचे चाहते संतापले आहेत. त्याला एमएस धोनीकडून शिकून निवृत्ती […]Read More

सांस्कृतिक

प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणार कुंभमेळा

दर १२ वर्षांनी येणारा प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा यंदा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या 450 दशलक्ष यात्रेकरू, संत आणि पर्यटकांच्या सहभागासाठी उत्तर प्रदेश सरकारने तयारी केली आहे. यंदाचा कुंभमेळा हा प्लास्टिक मुक्त असेल. तसेच कुंभमेळ्यादरम्यान पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 35 विद्यमान कायमस्वरूपी घाट आणि 9 नवीन घाट बांधण्यात आले […]Read More