सॅन फ्रान्सिस्को, दि.१५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन (73) यांचे आज निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 […]Read More
नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महायुतीच्या आज नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात चार महिलांचा समावेश करण्यात आला असून 18 नवीन चेहरे या मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झाले आहेत. एकूण 39 मंत्र्यांना आज राजभवनात हिरवळीवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली. आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात 33 कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली, यात चार महिला […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्पॅनिश फॅशन दिग्गज मँगोचे संस्थापक इसाक अँडीक यांचे अपघाती निधन झाले, अशी कंपनीने शनिवारी घोषणा केली.या बातमीची पुष्टी करताना, मँगोचे सीईओ, टोनी रुईझ यांनी एका निवेदनात अँडीकच्या वारसाला आदरांजली वाहिली आणि कंपनीतील त्यांच्या योगदानाची कबुली दिली. “त्याने आपले जीवन आंब्याला समर्पित केले, त्यांची धोरणात्मक दृष्टी, त्यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि […]Read More
मुंबई, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधक सुचीर बालाजी २६ नोव्हेंबर रोजी त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. 26 वर्षीय इंडो-अमेरिकन सुचीरने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. शिकागो ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना तपासात कोणत्याही गडबडीचा पुरावा सापडला नाही. 26 नोव्हेंबरची ही बाब 14 डिसेंबरला चर्चेत आली.नोव्हेंबर 2020 […]Read More
नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील तर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर या वरिष्ठ मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने अनेक जुन्या चेहऱ्याना घरी बसवले आहे. यात भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार , रवींद्र चव्हाण, […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPL२०२५ स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वीच लिलाव सोहळा पार पडला. या लिलावात खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागली. दरम्यान वुमेन्स प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव बंगळुरुत सुरु आहे.या लिलावात मुंबईकडून खेळणाऱ्या सिमरन शेखवर रेकॉर्डब्रेक बोली लागली आहे. ती या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. या लिलावात गुजरात जायंट्सने तिला तब्बल […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील खाद्यपदार्थांचा नुकताच अभ्यास करण्यात आला.या अभ्यासात जगभरात मुंबईतील वडापावने पाचवा क्रमांक पटकावला आहे. प्रसिद्ध खाद्य आणि प्रवास मार्गदर्शक टेस्ट अटलासच्या यंदाच्या वर्ल्ड फूड अवॉर्ड्सची नुकतीच घोषणा करण्यात आली.यात जगभरातील १०० शहरांतील खाद्यपदार्थांचा समावेश आहे.शहरानुसार पहिल्या दहा शहरांमध्ये नेपल्स, मिलान, बोलोगना,फ्लोरन्स, मुंबई, रोम,पॅरिस,व्हियना, तुरीन, ओसाका या शहरांचा समावेश […]Read More
तेहरान, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनलाइन कॉन्सर्टदरम्यान हिजाब न घातल्याप्रकरणी एका महिला गायिकेला इराणमध्ये अटक करण्यात आली आहे. परस्तु अहमदी असे या महिला गायिकेचे नाव आहे. या महिलेने बुधवारी 11 डिसेंबर रोजी कॉन्सर्टचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता.या व्हिडिओमध्ये अहमदी स्लीव्हलेस ड्रेस घालून गाणे म्हणत होती. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अहमदीविरोधात गुरुवारी न्यायालयात गुन्हा दाखल […]Read More
नाशिक, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राज्यातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न केले जातात. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ यांच्या योजना राज्यात राबविण्यासाठी शबरी महामंडळ हे प्राधिकृत म्हणून काम करते.या महामंडळाला उपलब्ध होणाऱ्या कर्जाची शासन थकहमीची आर्थिक मर्यादा ५० कोटी रुपयांवरून १०० कोटी रुपयांपर्यंत […]Read More
ठाणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खुशी गिरीची भेदक गोलंदाजी, पूनम राऊत आणि श्वेता कलपथी या सलामीच्या जोडीने केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने एमआयजी क्रिकेट क्लबचा १० फलंदाज राखून दणदणीत पराभव करत डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या ४० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे […]Read More