मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जे लोक दीर्घकाळ तणावाखाली असतात त्यांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो, जखमा भरून येण्यास जास्त वेळ लागतो आणि लसीकरणास कमी प्रतिसाद मिळतो, असे पुरावे आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही तीव्र, दीर्घकाळापर्यंत ताणतणावाच्या कालावधीपासून विश्रांतीकडे जाता, तेव्हा त्या तणावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. तथापि, ट्रेगोनिंग स्पष्ट करते की ते […]Read More
लातूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी बनला पाहिजे, त्याच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमता विकसित झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांमध्ये नम्रता तसेच सेवाभाव असला पाहिजे, त्याच्यामध्ये सौजन्य , कर्मठता निर्माण झाली पाहिजे,यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करते.या कामातून राष्ट्र घडवणे ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी […]Read More
मुंबई दि २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. यामुळे छोट्या आणि […]Read More
मुंबई दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून या प्रकरणाची चार्जशीट लवकरात लवकर तयार करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे, तसेच या घटनेतील सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी ही मागणी मी अगदी सुरुवातीपासून करत आलो आहे. या प्रकरणात आता सीआयडी, एसआयटी आणि […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या काना- कोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरीक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा तसेच सुरक्षा पण भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश […]Read More
अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथील बोर्बन रस्त्यावर नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांना ट्रकचालकाने धडक दिली आणि जमावावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या 10 वरून 15 झाली आहे. तसेच हल्लेखोराच्या वाहनात दहशतवादी संघटना आयसिसचा झेंडा सापडला आहे. मात्र, पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल हल्लेखोराचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 3:15 वाजता फ्रेंच क्वार्टरमधील बोर्बन स्ट्रीटवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांशी […]Read More
एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. 16 डिसेंबरला पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. नातेवाईक त्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन […]Read More
D: एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. 16 डिसेंबरला पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. नातेवाईक त्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अंधेरी पूर्व येथील श्रद्धा सबुरी साई ट्रस्टच्या श्री साई मंदिराचा चौथा वर्धापन दिन 5 ते 7 जानेवारी या कालावधीतछ. शिवाजी महाराज संकुल, एमएमआरडीए कॉलनी, पूनमनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसांच्या कार्यक्रमात पालखी मिरवणूक, सत्यनारायणाची महापूजा ,साई भंडारा सोबत नवयुग साई भजन मंडळ प्रस्तुत गजर साईनामाचा हा मराठी […]Read More