D: एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. 16 डिसेंबरला पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. नातेवाईक त्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अंधेरी पूर्व येथील श्रद्धा सबुरी साई ट्रस्टच्या श्री साई मंदिराचा चौथा वर्धापन दिन 5 ते 7 जानेवारी या कालावधीतछ. शिवाजी महाराज संकुल, एमएमआरडीए कॉलनी, पूनमनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसांच्या कार्यक्रमात पालखी मिरवणूक, सत्यनारायणाची महापूजा ,साई भंडारा सोबत नवयुग साई भजन मंडळ प्रस्तुत गजर साईनामाचा हा मराठी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :(दि. 2 जानेवारी 2025) ML/ML/PGB 1 Jan 2024Read More
छ. संभाजी नगर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. हर्षकुमार याने क्रीडा विभागात 21 कोटींचा घोटाळा केला होता. हे उघडकीस आल्यानंतर तो 11 दिवसांपासून फरार होता. अखेर त्याला दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १.१६ इतके होते ते २०२४-२५ मध्ये म्हणजे सप्टेंबर २०२४ अखेरीस १.०७ इतके झाले आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे. राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नवनर्षात ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समुद्रतळाची विविध रहस्य उलगडण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. आता भूमध्य समुद्राखाली घोस्ट पार्टिकल म्हणून ओळखले जाणारे उच्च-ऊर्जा न्यूट्रिनो शोधण्यासाठी शास्त्रज्ञ समुद्राखाली दोन दुर्बिणी तैनात करत आहेत. दोन दुर्बिणी क्यूबिक किलोमीटर न्यूट्रिनो टेलिस्कोप किंवा KM3NeT चा भाग आहेत. एक दुर्बीण अवकाशातील उच्च ऊर्जा न्यूट्रिनोचा अभ्यास करेल, तर दुसरी वातावरणातील […]Read More
इस्लामाबाद, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व मिळाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा हा आठवा कार्यकाळ आहे. जपानच्या ऐवजी पाकिस्तान आशिया पॅसिफीकमधून सदस्य झाला आहे. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे जुलै महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पद पाकिस्तान करणार आहे. यामुळे भारताविरोधात प्रचार करण्यासाठी पाकिस्तान या व्यासपीठाचा […]Read More
बर्न, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपमधील बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरियामध्ये बुरखा बंदी बाबत कायदे करण्यात आले आहेत. आजपासून स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा इतर कोणत्याही साधनाने चेहरा झाकण्यावर बंदी लागू केली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या कायद्याचे उल्लंघन केल्यास 1000 स्विस फ्रँक्स म्हणजेच अंदाजे 96 हजार रुपयांपर्यंत दंड […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी विभागाला दिले आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील तसेच तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे […]Read More
गडचिरोली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6200 […]Read More