mmcnews mmcnews

महिला

पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक तणावग्रस्त का असतात?

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुरुषांपेक्षा महिला अधिक तणावाखाली असतात. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. एकाच वेळी अनेक भूमिका बजावण्याची इच्छाशक्ती, शारिरीक संघर्ष, आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त, कुटुंब एकत्र असतानाही एकटे राहण्याची भावना, कामाचा ताण, घरातील कामाचा समतोल अशा अनेक समस्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला भेडसावतात. या लेखात त्याबद्दल सविस्तर […]Read More

पर्यावरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादन वाढले, पर्यावरणासाठी शुभसंकेत

सावंतवाडी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण महाराष्ट्रात वन आच्छादनात मोठ्याप्रमाणात घट होत असतना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादनात २९.३७ चौ मीटर ने मागील दहा वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे.विशेष म्हणजे पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील वन आच्छादनात १ हजार, ८०५.७५ चौ. किमीने घट झाल्याचे केंद्रीय पर्यावरण विभागांच्या भारतीय वन सर्वे क्षण अहवालातून स्पष्ट झाले […]Read More

Lifestyle

आलू बंजारा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  ७-८ गोल, छोटे-छोटे बटाटे (आधीच सालं काढून, टोचून, मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे),१ वाटी बारीक चिरलेला शेपू, १ वाटी रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर, १ कांदा उभा चिरलेला,२-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबिर, ठेचलेले आले+लसूण १ चमचा, २ सुक्या लाल बेडगी मिर्च्या,१ चमचा लाल तिखट (काश्मिरी मिर्चीचे तिखट…रंग छान […]Read More

पर्यटन

काश्मीरला जाण्याचा आहे प्लॅन? गर्दीपासून दूर शांतता अनुभवा, फक्त ‘या’

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई हे समुद्र किनारी वसलेले महानगर आहे, जे समुद्राच्या दृश्यांसाठी आणि उबदार हवामानासाठी ओळखले जाते. पण तुम्ही मुंबईत बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकत नाही किंवा तुम्हाला इथे हिरवेगार वातावरण, पर्वतांचे सुंदर दृश्य बघायला मिळणार नाही. त्यामुळे मुंबईतील लोकांना काश्मीरला जायला खूप आवडते. बर्फाच्छादित पर्वत, हिरवेगार मैदान आणि काश्मीरचे थंड […]Read More

ऍग्रो

शेतकरी महिलेने ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची निर्माण केली ओळख

अहिल्यानगर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण येथील सुप्रिया नवले या शेतकरी महिलेने शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्धार केला आणि ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. केंद्र शासनाच्या उमेद अभियानांतर्गत प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी या योजनेतून सुप्रिया नवले यांना इफको कंपनी मार्फत ड्रोन मिळाले आहेत. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी या […]Read More

कोकण

सांकशी गडावर सापडल्या तीन दुर्मीळ शिवकालीन मूर्ती

अलिबाग, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके […]Read More

ट्रेण्डिंग

आता Gen Z नाही तर Generation Beta म्हणा, २०२५ पासून

आजपासून जन्माला येणाऱ्या या नव्या पिढीचे नाव आहे ‘जनरेशन बीटा’ असेल. 1 जानेवारी 2025 पासून जन्मलेल्या मुलांना ‘जनरेशन बीटा’ असं नाव देण्यात आले आहे. साधारणपणे कोणत्याही पिढीचं नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवले जाते. आतापर्यंत तुम्ही Millennials आणि Gen Z सारख्या शब्दांबद्दल रिल्स, काही लोकांच्या बोलण्यातून ऐकले असेल. आपल्या पिढीने जगातील […]Read More

ट्रेण्डिंग

11,600 नर्तकांसह भरतनाट्यम, अभिनेत्री दिव्या उन्नीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड

अभिनेत्री दिव्या उन्नीने नुकतेच 11,600 नर्तकांसह भरतनाट्यम नृत्य सादर केले. त्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. या नृत्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.Read More

मराठवाडा

देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगमध्ये लोकांचे जलसमाधी आंदोलन, दरम्यान घडला ‘असा’ प्रकार

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपी अजूनही फरार आहेत. यामध्ये हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचाही समावेश आहे. सर्व आरोपींना पकडण्यात घटनेला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही अपयश आल्याने पोलीस प्रशासनाला जागं करण्यासाठी आज मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून सोमवारी १ जानेवारीला जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. […]Read More

महिला

शेतकरी महिलेने ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची निर्माण केली ओळख .

अहिल्यानगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण येथील सुप्रिया नवले या शेतकरी महिलेने शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्धार केला आणि ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. केंद्र शासनाच्या उमेद अभियानांतर्गत प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी या योजनेतून सुप्रिया नवले यांना इफको कंपनी मार्फत ड्रोन मिळाले आहेत. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी या […]Read More