mmcnews mmcnews

देश विदेश

पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीत 4 हजार 500 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपत आहे. निवडणूक आयोग जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुका 2020मध्ये झाल्या होत्या. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यामुळेच यावेळी भाजपने निवडणूकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या काही […]Read More

पर्यटन

थायलंड मध्ये इथे नक्की फिरा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :थायलंड हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले दक्षिण-आशियातील एक सुंदर देश आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पर्यटनस्थळे प्रवाशांना आकर्षित करतात. थायलंडमध्ये फिरण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत, पण खालील ठिकाणे नक्कीच भेट द्या: थायलंडमध्ये फिरताना स्थानिक संस्कृतीचा आदर करा आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या. प्रवासात फुर्ती आणि आनंदाचा अनुभव […]Read More

मनोरंजन

गेम चेंजर टीमने चार गाण्यांवर 75 कोटी रुपये का खर्च

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राम चरण आणि कियारा अडवाणी स्टारर गेम चेंजर टीमने फक्त चार गाण्यांवर 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. दिग्दर्शक शंकर यांनी नुकताच हा आकडा उघड केला आणि त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले की संघाला फक्त संगीत क्रमांकांवर इतका अवाजवी खर्च करण्याची गरज का वाटली? चित्रपटाचे संगीत लेबल, सारेगामाने आकड्यांचा ब्रेकडाउन […]Read More

पर्यटन

भारत सरकारचा One island one Resort Plan

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालदिवने चीनशी संगनमत करून मित्रत्वाचे नाते असलेल्या भारतावर कुरघोडी करायला सुरुवात केल्यामुळे आता भारतीय पर्यटकांचा या देशात जाण्याचा ओघ कमी झाला आहे. आता भारतीय पर्यटकांना आपल्या भारतीय बेटांवरच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना भारत सरकारकडून आकारास येत आहे. One island one Resort Plan या मालदिवच्याच संकल्पनेवर […]Read More

देश विदेश

काश्मीरच्या नवीन नावाबद्दल अमित शहांनी केले सूचक विधान

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात सांगितले की, काश्मीरचे नाव कश्यपच्या नावावर ठेवले जाऊ शकते. इतिहासकारांनी पुस्तकांच्या माध्यमातून काश्मीरचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. मी इतिहासकारांना आवाहन करतो की त्यांनी पुराव्याच्या आधारे इतिहास लिहावा. ते म्हणाले- 150 वर्षांचा […]Read More

देश विदेश

आग्र्यातील औरंगजेब हवेली’ झाली जमीनदोस्त

आग्रा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील देवस्थाने उद्ध्वस्त करणारा क्रुरकर्मा मुघल शासक औरंगजेबाची आग्र्यातील हवेला आता जमिनदोस्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील १७ व्या शतकातील मुबारक मंजिल अर्थात मुघल वारसा स्थळ ज्याला ‘औरंगजेबाची हवेली’ म्हणून ओळखलं जातं. मात्र, ही ‘औरंगजेब हवेली’ आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. यासह आणखी काही वारसा स्थळे […]Read More

देश विदेश

लंडनमधील भारतीयांकडे आहे ब्रिटीशांपेक्षा जास्त संपत्ती

लंडन, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतावर दिडशे वर्ष राज्य करून प्रचंड लूट करणाऱ्या इंग्रजांच्या राजधानीतच आता भारतीय लोक संपत्तीच्या बाबतीत ब्रिटनच्या नागरीकांपेक्षा वरचढ ठरत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी फक्त शिक्षणासाठी विलायत गाठणारी भारतीय मंडळी आता नोकरी व्यवसायानिमित्त तिथे लाखोच्या संख्येने स्थायिक झाली आहेत. त्यामुळे आता राजधानी लंडनमध्ये श्रीमंत भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लंडनमध्ये […]Read More

महानगर

लवकरच सुरु होणार दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकल ट्रेन आणि रस्त्यावरील रहदारीमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मेट्रोच्या सविधेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. महानगराच्या विविध भागांत टप्प्याटप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या विरार लोकल ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. ते कमी करण्यासाठी दहिसर ते भाईदर दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे लोकांना भाईदर […]Read More

शिक्षण

100 दिवसात 100 डिजिटल आश्रमशाळा

नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा आदिवासी विकास विभागाने पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला असून या 100 दिवसात 100 डिजिटल आश्रमशाळा तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊइके यांनी आज नागपुरात दिली. ते नागपूरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. पहिल्या 100 दिवसात डिजिटल शाळेसह आदिवासी वसतिगृहात उत्तम […]Read More

राजकीय

राज्यातील पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पनवेलमध्ये…

पनवेल, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात राज्यातील पहिले ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ पनवेल भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरू करण्यात आला. माजी खा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कक्ष सुरू करण्यात आला. यावेळी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर , आ. […]Read More