mmcnews mmcnews

महानगर

जीएसटीच्या जाचातून छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघू , छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग तसेच सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उधारी परत न केल्याने तरूणीची मित्राने केली कोयत्याने हत्या, पुण्यातला

पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. तिच्या सहकाऱ्याने पार्किंगमध्ये चॉपरने हल्ला करून तिला संपवलं. या प्रकारानंतर पोलिसांनी सहकाऱ्याला अटक केली आहे. या हत्येचं धक्कादायक कारणही समोर आलं आहे. पुण्यातील येरवडा येथील आयटी कंपनीत काम करत असलेल्या शुभदा कोदारे हिच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं. […]Read More

पर्यटन

इटली – कला, इतिहास, आणि खाद्यपदार्थांचे आगार

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :इटली म्हणजे इतिहास, संस्कृती, आणि उत्कृष्ट खाद्यपदार्थांनी भरलेला देश. प्रत्येक कोपऱ्यात लपलेली कहाणी आणि सुंदर दृश्ये पाहण्यासाठी इटलीला भेट देणे ही एक खास अनुभूती आहे. प्रवासाची सुरुवात रोम या ऐतिहासिक शहरापासून करा. येथे तुम्ही जगप्रसिद्ध कोलोसियम, पँथियन, आणि व्हॅटिकन सिटी पाहू शकता. सेंट पीटर्स बॅसिलिका आणि सिस्टीन चॅपलमधील मायकेलएंजेलोची […]Read More

Lifestyle

जपानी रमेन

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रमेन हा जपानी सूप नूडल्सचा क्लासिक प्रकार आहे, जो विविध प्रकारच्या ताज्या घटकांनी आणि सुगंधी सूप बेसने बनवला जातो. हा पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ एक परिपूर्ण जेवण म्हणून ओळखला जातो. साहित्य: सूप बेससाठी: टॉपिंगसाठी: कृती: १. एका पॅनमध्ये तिळाचे तेल गरम करून त्यात आले आणि लसूण परता. यामुळे सूप […]Read More

महानगर

विधिमंडळ सदस्यांना संगणक कार्यप्रणालीसंदर्भात सुयोग्य मार्गदर्शन

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणाली संदर्भात सदस्यांना सुयोग्य पध्दतीने अवगत करण्यात यावे. सभागृह कामकाजातील सदस्यांचा सहभाग वाढावा यादृष्टीने सर्वोतोपरी मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सदस्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत तत्परतेने कार्यवाही व्हावी, सध्या बांधकाम सुरू असलेले मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि […]Read More

पर्यावरण

घरच्या बागेत झेंडू कसे फुलवावे? सोप्या टिप्स

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :झेंडू हे सर्वाधिक लोकप्रिय फुलझाडांपैकी एक आहे. त्याचा उपयोग सजावटीसाठी तसेच धार्मिक कार्यासाठी होतो. पद्धत: काळजी कशी घ्यावी? झेंडूला नियमित पाणी आणि पोषणयुक्त माती लागते. फुलं गळल्यानंतर झाड छाटून व्यवस्थित ठेवा. झाडावर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जैविक कीटकनाशक वापरा. फायदे: झेंडूच्या फुलांचा उपयोग पूजेसाठी, फुलांच्या तोरणासाठी, आणि सजावटीसाठी केला जातो. […]Read More

देश विदेश

‘आमच्या जमिनीवरून भारताविरोधी कारवाया होणार नाहीत”, तालिबानने दिलं भारताला आश्वासन

पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून खूप तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडून भारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे. दरम्यान तालिबानने भारताला ‘’आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, असं आश्वासन दिले आले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी […]Read More

ऍग्रो

जालन्यातील मोसंबी मार्केट पुन्हा सुरू…

जालना दि ९:– उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका असल्यानं जालन्यातील मोसंबीची मागणी गेल्या आठवड्यात घटली होती. मागणी घटल्यानं बाजारभाव देखील कोसळले होते. त्यामुळे जालन्यातील मोसंबी मार्केट 8 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान जालन्याचं मोसंबी मार्केट पुन्हा सुरू झालं असून मोसंबीला आठ दिवसांपूर्वी असलेला 10 ते 14 हजारांचाच बाजारभाव आज देखील मिळत असल्याने व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनी देखील […]Read More

महिला

हिवाळ्यात का वाढते केसांची गळती

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिवाळ्यात केसांची गळती वाढण्याचे मुख्य कारण हवेतील आर्द्रता (आर्द्रतेची कमी पातळी) असते. यासोबतच इतर काही कारणे देखील आहेत: उपाय: ML/ML/PGB 8 Jan 2025Read More

मराठवाडा

बीडमध्ये आता भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रंगला शाब्दिक संघर्ष

मुंबई दि ८:– मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत सुरेश धस वाल्मिक […]Read More