मुंबई, दि. १२ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): हैदराबादी पदार्थ हे त्यांच्या स्वादासाठी प्रसिद्ध आहेत, आणि त्यातच एक लोकप्रिय गोड पदार्थ म्हणजे “खुबानी का मीठा” हा आहे. हा गोड पदार्थ सुक्या खुबानीपासून तयार केला जातो आणि हैदराबादी भोजनानंतर हमखास दिला जातो. त्याची खासियत म्हणजे त्याचा गोडसर आणि थोडा आंबटसर चविष्ट स्वाद, जो कोणत्याही खास प्रसंगी खाण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेचा कहर झाला आहे. मार्च महिन्याच्या मध्यातच राज्यातील धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने खालावत असताना मुंबईकरांसाठीही चिंतेची बातमी आहे. कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाणीकपातीचे संकट […]Read More
अहिल्यानगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात मोठ्या संख्येने सुरु असलेल्या बांधकामांना अगदी अल्पदरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा माल म्हणजे नद्यांच्या पात्रात मिळणारी वाळू. वाढत्या मागणीमुळे वाळू उपशात प्रचंड वाढ झाल्याने राज्यातील नदीपात्रांचे आतोनात नुकसान होत आहे. राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाकडून बेकायदा वाळू उपशावर बंदी घालण्यासाठी वेळेवेळी कारवाई केली जाते. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे […]Read More
मुंबई दि १५ — केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89 व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार तथा कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि […]Read More
मुंबई, दि. १५ : — पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे. राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगासाठी सेल्को फाउंडेशन कार्यरत आहे. फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील १८ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून सध्या आठ […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभरापासून देशभरात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याने आज जम्मू-काश्मीर, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानसह ९ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला आहे. तर१० राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि.१७) पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम (PMIS) ॲप लॉन्च करणार आहेत. या ॲपमुळे तरुणांना इंटर्नशिपसाठी अर्ज करणे सोपे होणार आहे. यासोबतच त्या कोलकातामध्ये पहिले सुविधा केंद्र सुरू करणार आहे. हे केंद्र कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (MCA) आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांनी तयार केले […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावी पुनर्विकासाचे मोठे काम सुरू असतानाच आता अदानी समूहाने मुंबईतील एका मोठ्या प्रकल्पाची बोली जिंकली आहे. हा प्रकल्प ३६ हजार कोटी रुपयांचा आहे. हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण विकास प्रकल्पांपैकी एक असून तो अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड द्वारे पूर्ण केला जाईल. अदानी ग्रुपची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड […]Read More
बंगळुरू, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कर्नाटकचे काँग्रेस सरकार सरकारी निविदांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के आरक्षण देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक पारदर्शकता सार्वजनिक खरेदी कायद्यात (केटीपीपी) बदल प्रस्तावित केले, ज्याला मंजुरी देण्यात आली आहे.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक खरेदीमध्ये पारदर्शकता (केटीपीपी) कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेच्या या अर्थसंकल्पीय […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे जसे की फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड आपण ऐकलेच असतील, पण मल्डोव्हा (Moldova) हे एक अनोखे आणि कमी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे, जे प्रवाशांसाठी खूप खास अनुभव देऊ शकते. इतिहास, संस्कृती, अप्रतिम वाइन आणि निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या देशाला ‘युरोपचे गुपित रत्न’ असेही म्हटले जाते. मल्डोव्हा का […]Read More