mmcnews mmcnews

Lifestyle

घोसाळ्याच्या सुकटाची भाजी – पारंपरिक मराठमोळी रेसिपी

मुंबई, दि. २० मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रीयन स्वयंपाकात काही पारंपरिक पदार्थ असे आहेत जे अत्यंत चवदार असूनही हल्ली कमी बनवले जातात. घोसाळ्याच्या सुकटाची भाजी हा त्यातीलच एक पदार्थ. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून ही भाजी लोकप्रिय आहे. सुकट म्हणजे वाळवलेली मासळी, आणि ती घोसाळ्यासोबत केली की त्याचा स्वाद अप्रतिम लागतो. साहित्य: कृती: १. […]Read More

Lifestyle

पेअर फळाचे आहारातील महत्त्व – आरोग्यासाठी अद्भुत फायदे

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेअर (नाशपती) हे गोडसर आणि रसाळ फळ केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. विविध पोषणतत्त्वांनी भरलेले हे फळ अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यास मदत करते. पेअरमध्ये असणारी पोषणमूल्ये पेअरमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे (A, C, K), आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच, यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, आणि लोह यांसारखी खनिजेही […]Read More

पर्यटन

न्यूझीलंडचे मिलफोर्ड साउंड – निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग

मुंबई, दि. 20 मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): न्यूझीलंडमधील मिलफोर्ड साउंड हे निसर्गप्रेमींसाठी आणि साहसवीरांसाठी एक स्वर्गीय ठिकाण आहे. हे ठिकाण दक्षिण बेटावरील फिओर्डलँड नॅशनल पार्कमध्ये स्थित असून, त्याच्या अद्वितीय भौगोलिक रचनेमुळे आणि निसर्गसौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना भुरळ घालते. मिलफोर्ड साउंडचे वैशिष्ट्य मिलफोर्ड साउंड हा एक फिओर्ड आहे, म्हणजेच हा समुद्राच्या पाण्याने बनलेला लांबट आणि अरुंद खाडीचा […]Read More

राजकीय

संघ कार्यालयात प्रथमच जाणार मोदी

नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आता प्रथमच ३० मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला ते भेट देऊ शकतात. पुढील महिन्यात होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी नागपूरला जाणार आहेत. या निवडणुकीबाबत ते सरसंघचालक मोहन भागवत यांचाही सल्ला घेतील, अशी चर्चा आहे. नवीन […]Read More

महानगर

भिवंडीतून टोरंट पावर हटविण्यासाठी खासदार बाळ्या मामा यांनी घेतली केंद्रीय

भिवंडी, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व वीज बिल वसूल करणाऱ्या टोरंट पावर कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांची मंगळवारी दिल्ली येथे भेट घेत टोरंट पावर हटविण्याची मागणी केली.भिवंडीतील नागरिक गेल्या १८ वर्षांपासून टोरेंट पॉवर कंपनीच्या मनमानी कारभाराचा […]Read More

आरोग्य

धर्मादाय रुग्णालयांना आता रुग्णांची माहिती देणं बंधनकारक…

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात एक फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत याची माहिती देण्यात यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले. याचे काटेकोरपणे पालन करण्याची ताकीद त्यांना देण्यात यावी असे ही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय अशा रुग्णालयाबाबत […]Read More

शिक्षण

राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू होणार

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढील लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी 20 मार्चला सभागृहात माहिती देत घोषणा […]Read More

राजकीय

दिशा सालियन प्रकरणी विधिमंडळात गदारोळ

मुंबई दि. २०– दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले आणि कामकाज तहकूब करावे लागले. विधानपरिषदेत दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं. माजी महापौरांसह अनेकांवर या याचिकेत राजकीय व्यक्तींवर देखील गंभीर आरोप करण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित […]Read More

देश विदेश

मायक्रोसॉफ्टआणि गेट्स फाऊंडेशनकडून डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य

मुंबई, दि. २०:- राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणिराईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या 25 लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शवली. […]Read More