mmcnews mmcnews

Lifestyle

नागलीच्या साटोरी – पौष्टिक आणि पारंपरिक गोड पदार्थ

मुंबई, दि. २1 मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रीयन गोड पदार्थांमध्ये साटोरी ही एक पारंपरिक आणि पौष्टिक डिश मानली जाते. बहुतेकदा ती गव्हाच्या पिठापासून केली जाते, पण आज आपण नागलीच्या (रागी) साटोरीची खास रेसिपी पाहणार आहोत. नागलीमध्ये कॅल्शियम आणि फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ही साटोरी आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे. साहित्य: कणकेसाठी: सरसावणीसाठी: कृती: १. साटोरीचे […]Read More

ट्रेण्डिंग

येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात तापमानाचा पारा ४० शी ओलांडू लागला असतानाच आता हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा अंदातज वर्तवण्यात येत आहे. IMDने दिलेल्या इशार्‍यानुसार पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये […]Read More

देश विदेश

आग्र्यात साकारणार छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतीच केली होती.अजित पवारांनी सादर केलेल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्पातही या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्षे […]Read More

राजकीय

८ तासांत रद्द झाल्या महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या नियुक्त्या

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : विचार आणि निर्णयांतील सुसूत्रते अभावी एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करणारा काॅँग्रेस पक्ष आता डबघाईला आला आहे. केंद्रीय नेतृत्त्व आणि स्थानिक नेतृत्त्व यांमधील विसंवाद वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या आहेत. राज्य युवक […]Read More

आरोग्य

लवकरच हटवण्यात येणार दादरचा कबुतरखाना

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरामध्ये कबुतरांच्या अतिरिक्त प्रमाणात वाढत्या संख्येमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील ठिकठिकाणी कबुतरांना मुबलक प्रमाणात धान्य खाऊ घातले जात असल्याने कबुतरांचा वावर वाढत आहे. यातीव मुख्य ठिकाण म्हणजे दादर सारख्या गजबजलेल्या ठिकाणचा कुबुतर खाना. नागरिकांच्या असंख्य तक्रारींनंतर आता पालिकेकडून हा कबुतरखाना हटवण्यात येणार आहे. […]Read More

देश विदेश

ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील JNPT बंदरापासून चौकपर्यंत सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग बांधण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातून जाणारा हा सहा पदरी महामार्ग 29 किमी लांबीचा आहे. हा प्रकल्प BoT या पद्धतीने राबवला जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 45 शे कोटी रुपये खर्च होणार आहे. सध्या पळस्पे फाटा, […]Read More

राजकीय

कामकाजाची ऐशी तैशी , लक्षवेधी भवन आणि सरकारची झाली नामुष्की

मुंबई. दि. २१ (मिलिंद लिमये) : विधानसभेच्या कामकाजाच्या प्रथा आणि परंपरा धाब्यावर बसवून बेधडकपणे सभागृहाचे कामकाज मनमानी पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न आहे , कामकाजाची ऐशीतैशी केली जात आहे असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केल्यावर सत्तारूढ पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने तर विधिमंडळाचे नाव बदलून लक्षवेधी भवन ठेवा अशी उपरोधिक टीका केली. त्यातच आज एका विधेयकाच्या वेळी सभागृहात कोरमच […]Read More

पर्यटन

कॅनडातील बॅन्फ नॅशनल पार्क – निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅनडामधील बॅन्फ नॅशनल पार्क (Banff National Park) हे निसर्गसौंदर्य, पर्वतरांगा, निळ्याशार तळी आणि वन्यजीवनासाठी प्रसिद्ध आहे. हे पार्क कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात स्थित असून, रॉकी पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. बॅन्फ हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि हिवाळी क्रीडाप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते. बॅन्फ नॅशनल पार्कची वैशिष्ट्ये काय करावे? कधी भेट द्यावी? कसे पोहोचावे? […]Read More

गॅलरी

ज्योती गायकवाड यांचे अनोखे आंदोलन

मुंबई दि २१– काँग्रेसच्या आमदार डॉ ज्योती एकनाथ गायकवाड यांनी आज विधानभवन परिसरात टी शर्ट घालून आंदोलन केले. अदानीला जमिनी देऊन, मुंबईकरांचा विश्वासघात करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. अदानीला १४ कोटी चौरस फूट, मुंबईकरांना विश्वासघात..! जनतेचे नव्हे, अदानीचे सरकार अदानी सरकार, जवाब दो! टी शर्ट वर सरकारला विचारले चार प्रश्न १) 40% सर्वेक्षणही […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्याच्या हिंजवडीतील अपघात हा घातपात, बसचालकाचा ‘असा’ सहभाग

हिंजवडीत मिनीबसला लागलेल्या आगीत चार जण होरपळून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र, या दुर्घटनेमागे हा एका सुयोजित कटाचा भाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी बसचालक जनार्दन हंबर्डीकरला चौकशीदरम्यान ताब्यात घेतले असून, त्यानेच हा संपूर्ण कट रचल्याची कबुली दिली आहे.दिवाळीचा पगार न दिल्याने चालकानेच ट्रॅव्हल्स पेटवली होती असा मोठा खुलासा पोलीस […]Read More