mmcnews mmcnews

राजकीय

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात २५ हजार विद्यार्थी

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट असून यासाठी राज्याच्या विविध भागात सामाजिक न्याय विभाग सव्वाशे वसतिगृह सुरू करणार* असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मागणी असेल त्या ठिकाणी […]Read More

पर्यटन

पेरूचे माचू पिचू – इतिहास आणि निसर्ग यांचे अद्वितीय संगम

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेरूतील माचू पिचू हे एक जागतिक आश्चर्य मानले जाते. हे ऐतिहासिक स्थळ इन्का संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास ८,००० फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण साहसी प्रवाशांसाठी अत्यंत रोमांचक आहे. इतिहास: माचू पिचूचे बांधकाम १५व्या शतकात इन्का सम्राट पचकुतीने केले होते. हे शहर अंदाजे १५७२मध्ये स्पॅनिश आक्रमणानंतर […]Read More

करिअर

आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर – भविष्यातील सर्वात मोठी संधी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) हे आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वात महत्त्वाचे घटक बनले आहेत. येत्या दशकात या क्षेत्रातील संधी प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत.AI म्हणजे काय?AI म्हणजे संगणकाला मानवासारखे विचार करण्याची क्षमता प्रदान करणे. यामध्ये डेटा अॅनालिसिस, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग यांचा समावेश असतो.AI मध्ये […]Read More

बिझनेस

शेअर बाजारात जोरदार तेजी, ४ वर्षांतील सर्वोत्तम साप्ताहिक वाढ !

मुंबई, दि. 23 (जितेश सावंत) :२१ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या इक्विटी बेंचमार्कने सलग पाचव्या सत्रात तेजी नोंदवली. निर्देशांकांनी मागील आठवड्यातील तोटा कमी केला आणि ४ वर्षांहून अधिक काळातील सर्वोत्तम साप्ताहिक वाढ नोंदवली या आठवड्यात, बीएसई लार्ज-कॅप निर्देशांकात ४.६ टक्के वाढ झाली, तर बीएसई मिड-कॅप निर्देशांकात ७ टक्के वाढ झाली.फेब्रुवारी २०२१ नंतरची ही सर्वात मोठी […]Read More

विदर्भ

नागपूरची संचार बंदी पूर्णतः हटविण्यात आली

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज दुपारी 3 पासून नागपुरातील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आली आहे. तहसील, कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरा या चार ही पोलिस ठाण्यांतर्गत संचार बंदी पूर्णतः उठविण्यात आल्याचे निर्देश पोलिसांनी जारी केले आहे. पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी हे निर्देश जारी केले आहेत. संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांमार्फत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी […]Read More

मराठवाडा

मार्च महिन्यात पाणी पातळीत घट, फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या…

जालना, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्यात मार्च महिन्यातच पाणी पातळीत घट झाली असून पुढील दोन महिने जिल्ह्यातील फळबागातदार शेतकऱ्यांसमोर फळबागा जगवण्याचं मोठे आव्हान उभे राहिले आहे. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी सुखत आहेत. जालन्याच्या उटवद आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा वाढवल्या. मात्र, आता पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यातच […]Read More

Lifestyle

अफगाणी मटन करी – पारंपरिक आणि खमंग स्वाद

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तानच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीत अफगाणी मटन करी हा एक अत्यंत स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थ आहे. ही करी आपल्या खास मसाल्यांमुळे ओळखली जाते. मंद आचेवर शिजवलेले मटन, साजूक तुपाचा वापर आणि सुगंधी मसाले यांच्या मिश्रणामुळे हा पदार्थ खमंग आणि चविष्ट लागतो. साहित्य: कृती: ML/ML/PGB 23 Mar 2025Read More

ऍग्रो

केंद्र सरकारने हटविला कांद्यावरील निर्यात कर

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर संपूर्णत: मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा […]Read More

बिझनेस

कोळसा उत्पादनात देशाची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, पंतप्रधानांनी केले कौतुक

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक चालना देणारा घटक म्हणजे कोळसा हे खनिज. कोळशाचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी तसेच अनेक उद्योगांमध्ये इंधन म्हणून केला जातो. कोळसा हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी मुख्य ऊर्जा स्रोत आहे. देशाने गेल्यावर्षात 2023-24 (एप्रिल 2023 ते मार्च 2024) मध्ये 99.783 […]Read More

ट्रेण्डिंग

इलॉन मस्कच्या नावाने माजी लष्करी अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फ्रॉड कॉल करून गुंतवणूकीच्या आकर्षक ऑफर्स देवून सेवानिवृत्तांना लुबाडणाऱ्या भामट्यांच्या सध्या सुळसुळाट सुरु आहे. अशाच एका फ्रॉडमध्ये भामट्याने माजी लष्करी अधिकाऱ्याला फोन करून आपण प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क असल्याचे भासवत गुंतवणूकीची चांगली ऑफर देऊन तब्बल ७१ लाख रुपये लुबाडले आहेत. पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, भारतीय लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्याने […]Read More