मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्युविमा कंपन्यांनी आयुर्विम्याचा क्लेम नाकारण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी विकत घेत असताना दारू पिण्याची सवय लपवून ठेवली असे तर विमा कंपनी त्याचा क्लेम नाकारू शकते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ आणि न्यायाधीश संदीप मेहता यांच्या खंडपीठाने […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : JSW स्टील कंपनीचे बाजार भांडवर 30 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे. यासोबतच, कंपनी बाजार भांडवलाच्या आधारवर जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 30.31 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. कंपनीची स्टील उत्पादन क्षमता 35.7 दशलक्ष टन आहे, ती आर्थिक वर्ष 2028 पर्यंत 43.5 MT आणि आर्थिक […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तेत आल्या दिवसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण स्वीकारून त्याचा धडाकेबाज अवलंब सुरु केला आहे. देशातील नोकऱ्या आणि उद्योगधंदे यामध्ये अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी ते दररोज कठोर निर्णय घेत आहेत. देशात बेकायदा वास्तव्याला असणाऱ्या परदेशस्थांना त्यानी उचलबांगडी केली आहेत. आता देशांतर्गत ऑटोमोबाईल उद्योगाला चालना […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्या ठिकाणी निळेशार समुद्रकिनारे, हिरव्यागार जंगलांनी वेढलेले पर्वत आणि समृद्ध संस्कृती आहे, ती जागा म्हणजे इंडोनेशियातील बाली! या ठिकाणी साहसी पर्यटन, ऐतिहासिक मंदिरे आणि आलिशान बीच रिसॉर्ट्स एकत्र दिसतात. बालीमध्ये अवश्य भेट द्याव्यात अशा ठिकाणी: ✅ १. उबुद – निसर्ग आणि संस्कृतीचे केंद्र ✅ २. तनाह लोट मंदिर […]Read More
नवी दिल्ली 27 : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा निर्णय महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत एकूण ₹3,92,056 कोटी गुंतवणुकीच्या 17 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या गुंतवणुकीतून राज्यात 1,11,725 प्रत्यक्ष आणि 2.5 ते 3 लाख अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागाला याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार […]Read More
नवी दिल्ली, 27- स्वातंत्र्यापासून भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणारी काँग्रेस आणि उबाठा पक्षाची अभद्र आघाडी इंडीया ' नसूनऔरंगजेब फॅन क्लब’ असल्याची घाणाघाती टीका ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. ते म्हणाले की,सहकाराच्या नावाखाली काँग्रेसने 50 वर्ष फक्त भ्रष्टाचारच केला आहे. केंद्रातील युतीच्या सरकारने नवसंशोधन व पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेले आहे. सहकारी […]Read More
मुंबई: दि.२७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ एप्रिल, ते १५ जून पर्यंत एसटी […]Read More
राधिका अघोर २७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. […]Read More
नवी दिल्ली, 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्याला विरोधी पक्ष नेता असून देखील संसदेच्या सभागृहात बोलू देत नसल्याचा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी यांनी आज केला. तर विरोधी पक्ष नेत्यांनी संसदेची मर्यादा राखावी, या शब्दात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले.गांधी म्हणाले की,मी सभागृहात बोलत असताना ओम बिर्ला यांनी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींचा पुनर्विकासास चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण तथा प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. यामुळे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास […]Read More