मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या युगात फ्रीलान्सिंग आणि फुल-टाइम जॉब हे दोन्ही करिअरचे लोकप्रिय पर्याय आहेत. मात्र, कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरेल, यावर अनेकजण संभ्रमात असतात. फुल-टाइम जॉबचे फायदे आणि तोटे: ✅ फायदे: ❌ तोटे: फ्रीलान्सिंगचे फायदे आणि तोटे: ✅ फायदे: ❌ तोटे: कोणता पर्याय निवडावा? तुमच्या गरजेनुसार योग्य निर्णय घ्या आणि […]Read More
सोशल मीडियावर सध्या एका चिमुरडीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही मुलगी ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ हे गाणं अतिशय भावनिक स्वरात गाताना दिसते आहे. तिचा गोड आवाज आणि निरागस हावभाव पाहून नेटिझन्सना त्यांचे बालपण आठवत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम […]Read More
मुंबई विमानतळावर स्वच्छतागृहामध्ये मंगळवारी सकाळी नवजात बाळाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनं विमानतळावर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे. बाळाला टॉयलेटमध्ये कोणी सोडलं याचा कसून तपास करण्यात येत आहे.Read More
महादेव बेटिंग अॅपशी संबंधित एका प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी देशभरात ६० ठिकाणी छापे टाकले. त्यात छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्लीतील ठिकाणांचा समावेश आहे. ही ठिकाणे राजकारणी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, महादेव बुकचा प्रमुख हस्तक, तसेच या प्रकरणात सामील असलेल्या खासगी व्यक्तींशी संबंधित आहेत. देशभरात सट्टेबाजीच्या ॲपचे जाळे विणणारे रवी उप्पल व सौरभ […]Read More
मुंबई दि २६– राज्यात ३० लाख रुपये किंमतीवरील इलेक्ट्रिक वाहनांवर लावण्यात येणाऱ्या ६ टक्के कराचा निर्णय मागे घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली . हा कर लावण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती, त्यानंतर या संदर्भातलं विधेयक देखील मंजूर करण्यात आलं होतं आता मात्र हा निर्णय मागे घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी […]Read More
मुंबई दि. २६ — विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आण्णा बनसोडे यांची आज बिनविरोध निवड झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केलं. त्यानंतर मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष गटनेते यांनी बनसोडे यांना उपाध्यक्ष पदाच्या आसनावर स्थानापन्न केलं. चहाच्या टपरीवर काम करणारे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे […]Read More
कोल्हापूर दि २६– कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं दुसऱ्या दिवशीही वादळी वारं, मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा जोरदार पाऊस झाला.अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचलं. जोरदार वारे, विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की पहिलं नाव घेतलं जातं भेळपुरीचं! कुरकुरीत, चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही डिश सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय आहे. विशेषतः मुंबईच्या चौपाट्यांवर भेळपुरीचे ठेले पाहायला मिळतात, जिथे लोक चटकदार चव चाखायला गर्दी करतात. चला तर मग, घरीच ही टेस्टी भेळपुरी तयार करूया! भेळपुरीसाठी आवश्यक साहित्य: […]Read More
मुंबई दि २५ — विधानपरिषदेच्या अधिवेशनात सभागृहात काहीसे अभावानेच उपस्थित असणारे उद्धव ठाकरे आज संविधानावरील चर्चेदरम्यान चक्क २७ मिनिटं सभागृहात होते. याआधी अर्थसंकल्प जाहीर होत असताना उद्धव ठाकरे यांची उपस्थिती तासाभराहून अधिक होती. आज संविधानावरील चर्चेत शिवसेना उबाठा पक्षाचे अनिल परब यांनी भाषण केलं यावेळी त्यांनी शिवसेना फुटल्यानंतर आपल्यावर आणि पक्षावर कशाप्रकारे अन्याय झाल्याचं कथन […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील अलास्का राज्यात वसलेला Denali National Park हे निसर्गप्रेमी, ट्रेकिंग उत्साही आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी स्वर्ग मानले जाते. हे राष्ट्रीय उद्यान जगातील काही सर्वात उंच शिखरांमध्ये गणले जाणाऱ्या Denali पर्वताच्या (पूर्वी माउंट मॅकिन्ले) सान्निध्यात आहे. Denali National Park चे वैशिष्ट्ये: ✅ Denali शिखर – उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर […]Read More