mmcnews mmcnews

शिक्षण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव वसतीगृह योजनेला

अहिल्यानगर दि ६– धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव देण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, […]Read More

राजकीय

विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती, दरेकरांनी पदभार स्वीकारला

मुंबई दि ६– विधानमंडळाच्या महत्वाच्या विधान परिषद आश्वासन समितीच्या समिती प्रमुख पदाचा प्रवीण दरेकरांनी आज विधानभवन येथे जाऊन पदभार स्वीकारला. विधान परिषदेच्या सभापतींनी नुकतीच विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची नामनियुक्ती केली होती.विधान परिषदेचे गटनेते असलेल्या प्रवीण दरेकरांना महत्वाच्या विधान परिषद आश्वासन समितीवर समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी विधीमंडळाचे अवर सचिव (समिती) सुरेश मोगल […]Read More

राजकीय

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश

अहिल्यानगर दि ६ —नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याच्या अध्यादेशास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.प्राचीन शास्त्रांनुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा लाखो भाविकांना आकर्षित करणारा आध्यात्मिक सोहळा आहे. या पर्वात देशभरातून तसेच परदेशातून कोट्यवधी भाविक, साधू-संत, विविध […]Read More

राजकीय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर चित्रपटाची निर्मिती

अहिल्यानगर दि ६– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्य साधून, त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्री परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी मराठीसह […]Read More

गॅलरी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ति देऊन सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चौंडी, अहिल्यानगर येथे होळकर घराण्याचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ति देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.ML/MSRead More

ट्रेण्डिंग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार महिन्यांच्या आत घ्या – सर्वोच्च

ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे 2021 पासून रखडलेल्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता लवकरच होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एका प्रकरणात सुनावणी करताना दिले आहेत. कोर्टाने ही निवडणूक 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसार घेण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक […]Read More

गॅलरी

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष ‘पोस्टल स्टॅम्प’चे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी, अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष ‘पोस्टल स्टॅम्प’चे अनावरण केले. या विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.ML/MSRead More

गॅलरी

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ‘पुण्यश्लोक 300’ या लोगोचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चौंडी, अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त ‘पुण्यश्लोक 300’ या लोगोचे अनावरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, होळकर घराण्याचे 16वे वंशज युवराज यशवंतराव होळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. ML /MSRead More

राजकीय

विशेष मंत्रिपरिषद बैठक*निर्णय – १ १ (संक्षिप्त) *(मंगळवार, दि. 6

1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणारRead More

राजकीय

‘नागरी संरक्षण मॉक ड्रिल’ मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी, तरुणांनी व नागरिकांनी

मुंबई, दि.6दि. ०७ मे २०२५ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे देशभरात ‘नागरी संरक्षण मॉक ड्रिलचे’ आयोजन करण्यात आले आहे. काश्मीर मधील पहलगाम येथे अलिकडेच हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायबर हल्ले आणि शत्रुत्वाच्या कारवायांसह सीमेपलीकडून वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, ही देशव्यापी मॉक ड्रिल नागरी आणि संस्थात्मक यंत्रणांची तयारी मजबूत करण्याच्या दिशेने एक अत्यावश्यक पाऊल आहे. गृहमंत्रालयाच्या या […]Read More