mmcnews mmcnews

देश विदेश

‘ऑपरेशन सिंदूर’ वरून राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

मुंबई, दि. ७ : भारताने काल रात्री पाकीस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कडक कारवाई करत ९ दहशतवादी तळ नष्ट केले. या कारवाईचे देशभरातून कौतुक होत असून राजकीय नेत्यांनी आणि सामान्य नागरिकांना सोशल मिडियावर पोस्ट करत पाठींबा दर्शवला आहे. मात्र या साऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेत या कारवाई बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी […]Read More

देश विदेश

भारत आणि ब्रिटन दरम्यान महत्त्वपूर्ण Free Trade Agreement

भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (FTA) झाला असून, यामुळे 90% टॅरिफ लाईन्स वर सवलत दिली जाणार आहे. या करारामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी £4.8 अब्ज ($6.4 अब्ज) योगदान मिळेल, तसेच भारतालाही मोठा लाभ होणार आहे. विशेषतः, भारतीय उत्पादने ब्रिटिश बाजारात अधिक स्पर्धात्मक बनतील आणि भारतीय कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या संधी वाढतील. कराराच्या महत्त्वाच्या बाबी: पंतप्रधान […]Read More

देश विदेश

२०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (GLEX-2025) मध्ये व्हिडिओ संदेशाद्वारे भारताच्या अंतराळ मोहिमेच्या महत्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की भारताच्या अंतराळ प्रवासाचा हेतू स्पर्धा नसून सामूहिक प्रगती आहे. त्यांनी २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक (Bharatiya Antariksha Station) स्थापन करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले, तसेच २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल, अशी […]Read More

क्रीडा

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत आघाडीवर

पाटणा दि ७– बिहारमध्ये सुरू असलेल्या 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची पदकाची घौडदौड तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. नेमबाजीत वेदांत वाघमारे व प्राची गायकवाड यांनी सुवर्ण पदकाचा वेध घेतला. सायकलिंग स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी आकांक्षा म्हेत्रे यांनी सुवर्ण तर सिध्देश घोरपडे यांनी रौप्यपदकाची कमाई केली.पांरपरिक गटका खेळात महाराष्ट्राच्या मुलींनी प्रथमच रौप्यपदक जिंकले. अंतिम सामन्यात […]Read More

मनोरंजन

‘ श्यामची आई’ मधील ‘श्याम’ हरपला

पुणे, दि. ७ : ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान कलाकार हरपला आहे. वझे यांनी १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या राष्टपती पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटात श्याम ची भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्यांनी घराघरात ओळख मिळवली. तसेच […]Read More

महानगर

रस्त्यावर काँक्रिट ओतण्‍याची कामे २० मे २०२५ पर्यंत पूर्ण करा

मुंबई, दि-7रस्‍ते काँक्रिटीकरण कामांचा अखेरचा टप्‍पा सुरू झाला असून काँक्रिट ओतण्‍याची कामे (PQC) दिनांक २० मे २०२५ पर्यंत पूर्ण करावीत. जेणेकरून दिनांक ५ जून २०२५ पर्यंत रस्‍त्‍यांचे क्‍यूरिंग आणि अंतिम कामे (फिनिशिंग) पूर्ण करता येतील. दिनांक ५ जून २०२५ नंतर महानगरपालिकेच्‍या रस्‍ते व वाहतूक विभागाचे एकही रस्‍तारोधक (Barricades) रस्‍त्‍यावर दिसता कामा नये. नागरिकांना सुरक्षित, खड्डेविरहित […]Read More

देश विदेश

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली, दि. ७ : पहलगाम दहशतादी हल्ल्याचा बदला म्हणून काल रात्री भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आज पाकच्या पंजाब प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांना बंद ठेवण्यात आल्या आहे. पाकिस्तानच्या सैन्याने सांगितले की, या हल्ल्यात किमान २६ लोकांचा मृत्यू झाला असून ४६ जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्याने मध्यरात्रीनंतर पाकिस्तान […]Read More

Lifestyle

डिजिटल डिटॉक्स – तुमच्या आयुष्याचा नवा आरंभ

जितेश सावंत*आजच्या आधुनिक युगात इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल उपकरणांनी आपले जीवन व्यापून टाकले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपले जीवन अधिक सोयीचे, वेगवान झाले आहे. मात्र, या डिजिटल साधनांचा अतिरेक आपल्याला मानसिक, सामाजिक आणि शारीरिकदृष्ट्या हानी पोहोचवत आहे.आपलं जीवन तंत्रज्ञानाशी इतकं घट्ट जोडलेलं आहे की सकाळी डोळे उघडण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण […]Read More

राजकीय

विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा गौरव

मुंबई दि ७:– दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक […]Read More

ट्रेण्डिंग

ऑपरेशन सिंदूर पत्रकार परिषद -पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचा सहभाग

नवी दिल्ली,दि. ७ : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने आखलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या दहशतवाद्यांविरोधात चालवलेल्या मोहिमेची माहिती विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, सशस्त्र दलातील दोन महिला पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या. पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम मिस्त्री म्हणाले की, […]Read More