mmcnews mmcnews

मराठवाडा

डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी कुसुम सोलर योजनेचा फायदा.

जालना दि १४–जिल्ह्यातील अंबड तालुक्यात याही वर्षी भीषण पाणी टंचाई आहे.विहिरींनी तळ गाठल्याने त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.रात्री बेरात्री लाइट आली की शेतात जाऊन मोटार चालू करण्यासाठी पळावे लागत आहे.दिवसभर उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने मोसंबी,डाळिंबाच्या बागा मान टाकू लागल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील शेतकरी […]Read More

महाराष्ट्र

ज्येष्ठ पोलीस निरीक्षक एक लाख रुपयांची लाच घेताना पकडला

मुंबई: दिनांक 14शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव मधुकर देशमुख यांना मंगळवारी रात्री त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे. १५ ऑगस्ट २०२४ रोजी शिवाजीनगर मधील एका शाळेत काही लोक कुलूप तोडून जबरदस्तीने घुसले. शाळेच्या एका ट्रस्टीने त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन व चॅरिटी कमिशनर यांच्याकडे तक्रार […]Read More

महानगर

सैन्याच्या सन्मानार्थ ठाण्यात निघाली भव्य तिरंगा रॅली

ठाणे दि १४: — भारतीय सैन्याने पाकिस्तानाला धडा शिकवला आणि काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारतीय नागरिकांचे रक्षण करणारे आपले जवान यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी ठाणे शहरात भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली . या रॅलीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात सहभागी झाले होते. त्यांच्या […]Read More

गॅलरी

अखेर बाबा वेंगांचं ते भाकीत खरं ठरलं, नव्या सायलंट किलरची

मुंबई, दि 14 जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये सर्वात आघाडीवर बाबा वेंगा यांचं नाव असतं. बाबा वेंगा यांचा जन्म बाल्कनमध्ये 1911 साली झाला, तर त्यांचा मृत्यू 1996 साली झाला. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली, त्यातील काही भाकीतं ही खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. त्यामध्ये जपानमध्ये आलेली त्सुनामी, अमेरिकेवर झालेला […]Read More

सांस्कृतिक

श्री महालक्ष्मी तसेच ज्योतिबा मंदिरात वस्त्र संहिता लागू

कोल्हापूर दि १४– कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई तसेच पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात भाविकांसाठी आता वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यासमनाई करण्यात येणार आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करत भाविकांना सूचनांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन […]Read More

ट्रेण्डिंग

भारताने फेटाळून लावला अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा

नवी दिल्ली, दि १३: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाक विरोधात कठोर कारवाई केल्यानंतर नरमाईची भूमिका घेत पाकने भारताकडे युद्धबंदीची विनंती केली होती.यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता. भारताने आज हा दावा फेटाळून लावला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षात यशस्वी मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. […]Read More

राजकीय

नाहीतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते

मुंबई, दि 13-‘मोदींचे कालचे भाषण हे एक नंबरचे बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचे भाषण नव्हते. आमचे सैन्य, हवाई दल, नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना तुम्ही सैन्यांचा अवसान घात केला आणि त्यांना थांबवले. नाहीतर पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते,’ असे म्हणत ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र […]Read More

राजकीय

नाहीतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते

मुंबई, दि 13-‘मोदींचे कालचे भाषण हे एक नंबरचे बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचे भाषण नव्हते. आमचे सैन्य, हवाई दल, नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना तुम्ही सैन्यांचा अवसान घात केला आणि त्यांना थांबवले. नाहीतर पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते,’ असे म्हणत ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र […]Read More

राजकीय

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते झाला

मुंबई, दि.13सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा नुकताच माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महेंद्रशेठ तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात चांगले काम करीत आहात, तुमचे योगदान मोठे आहे’ अशी शाब्बासकीची थाप पाठीवर देऊन महेंद्रशेठ घरत यांचे कौतुक केले. महेंद्रशेठ यांचा ‘रयत’तर्फे सलग तीन वर्षे सत्कार […]Read More

महानगर

मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर

मुंबई, दि 13:क्रीडा पत्रकारितेत अतुलनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ दिले जाणारे ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यांची आज घोषणा करण्यात आली. २०२० ते २०२४ या कालावधीतील पाच वर्षांचे पुरस्कार यंदा एकत्रितपणे जाहीर करण्यात आले.ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘महेश बोभाटे स्मृती पुरस्कार’ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना […]Read More