मुंबई, दि. 20 : नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मेडिकल प्रवेश नियमात थोडा बदल केला आहे. आता १२ वी मध्ये PCM घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी पास करुन NEET-UG परीक्षा देऊ शकतात. याआधी मेडिकल प्रवेशासाठी PCB ग्रुप घेऊन १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र NMC ने पात्रता नियमात मोठा बदल करत PCM स्ट्रीममधून […]Read More
वॉशिग्टन, दि. २० : अमेरिकेतील राजकारण आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित एक मोठी घोषणा चर्चेत आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला आहे की UFO (Unidentified Flying Objects) आणि एलियन्सशी संबंधित गुप्त फाइल्स सार्वजनिक करण्यात याव्यात. या निर्णयामुळे जगभरातील वैज्ञानिक, संशोधक आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी या घोषणेदरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा […]Read More
मुंबई, दि. २० : BSNL 5G पुढील सहा महिन्यांत लाँच होणार आहे, कंपनीचे सीएमडी रॉबर्ट रवी यांनी दिल्लीतील AI समिटमध्ये ही माहिती दिली आहे. BSNL चे CMD रॉबर्ट रवी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आपली 5G सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. याची सुरुवात राजधानी दिल्लीपासून होईल. ते म्हणाले की, हे लाँच विद्यमान […]Read More
मुंबई, दि. २० : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीच्या शालेय नोंदीतून वडिलांचे नाव आणि त्यांची जात वगळण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भातील माहिती ॲड. संघमित्रा वडमारे यांनी दिली आहे. एकल मातांना “पूर्ण पालक” म्हणून मान्यता देणे ही कोणतीही दया नसून तो संविधानिक अधिकार आहे, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले […]Read More
मुंबई, दि. २० : भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. केवळ १८ वर्षांचा तरुण जीत भास्कर यांने विकसित केलेले BrontoAI हे देशातील पहिले ग्राहकाभिमुख AI प्लॅटफॉर्म मानले जात आहे, ज्याचा मुख्य भर मानवी शैलीतील संवादावर आहे. आजपर्यंत भारतात बहुतेक AI प्रणाली परदेशातून वापरल्या जात होत्या, अशा वेळी BrontoAI हा स्थानिक […]Read More
मुंबई, दि. १९ : मुख्यमंत्र्यांची पत्नी असूनही स्वत:च्या करिअरला महत्त्व देणाऱ्या सामाजिक कार्यातून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अमृता फडणवीस आता बँकींग क्षेत्रातून निवृत्त होत आहेत. अमृता फडणवीस यांनी बँकिंग क्षेत्रातील आपल्या दीर्घकालीन कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ‘ॲक्सिस बँक’ (Axis Bank) मधील आपल्या वरिष्ठ पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला असून, तब्बल २३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर […]Read More
पाचगणी, दि. १९ : महाबळेश्वर जवळील पाचगणी येथे सध्या पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप’ स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महासंचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जगातील सुमारे २५ देशांतील तब्बल २०० नामांकित पायलट या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेसाठी रशिया, […]Read More
मुंबई, दि. १९ : राज्यातील दुर्बल घटकांतील विद्यार्थांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये काही प्रमाणात मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. बालकांच्या पालकांना यासाठी […]Read More
लंडन, दि. 19 : बाललैगिक शोषणासाठी अत्यंत वादग्रस्त अशा एपस्टीन फाइल्स प्रकरणात नाव आढळल्याने जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींना पळता भूई थोडी झाली आहे. अनेकांना मोठ्या पदांवरून पायउतार व्हावे लागत आहे. यामध्ये आता ब्रिटनच्या राजाच्या भावाचीही वर्णी लागली आहे, ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स यांचे भाऊ अँड्र्यू यांना अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून त्यांना […]Read More
मुंबई, दि. 19 : विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान प्रवासा दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना हाताळण्यासाठी कठोर नियमावली सुचवली आहे. नवीन प्रस्तावात DGCA सर्व एअरलाइन्सना प्रवाशांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार देत आहे. सध्याच्या नियमांनुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांची तक्रार आल्यास आधी चौकशी समिती स्थापन केली जात होती. या काळात एअरलाइन्सना प्रवाशांवर 45 दिवसांपर्यंत […]Read More