नवी दिल्ली, दि. 21 : नुकत्याच झालेल्या जागतिक AI परिषदेत गलगोटीया विद्यापीठाने चिनी बनावटीचा रोबो कुत्रा सादर केल्यानंतर जगभर भारताच्या AI मधील कामगिरीबद्दल शंका घेतल्या जाऊ लागल्या. या घटनेमुळे या परिषदेत आपल्या अनोख्या AI उत्पादनांसह सहभागी झालेल्या नवोदीत भारतीय संशोधकांच्या कामगिरीकडे माध्यमांचे दुर्लक्ष झाले. मात्र भारतही AI मध्ये उत्तम कामगिरी करत असल्याची ग्वाही आज समोर […]Read More
मुंबई, दि. 21 : काही महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मोनोरेल आता अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज होऊन पुन्हा धावू लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नवीन रेक आणि सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीला मान्यता मिळाल्याची माहिती दिली. ही सुरक्षा मान्यता ‘ब्युरो व्हेरिटास’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आली आहे. चेंबूर ते जेकब सर्कल या १९.५४ किमी मार्गावरील सेवा […]Read More
मुंबई, दि. २१ : शिमग्यासाठी कोकणातील गावी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आता अजून एक नवा वाहतूक पर्याय सुरू होत आहे. मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होत आहे. समुद्रमार्गे प्रवासी आणि वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा मिळणार असल्याने कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे. या सेवेचा शुभारंभ सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पहिले तिकीट बुक करून […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ : दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय AI परिषदेत नोएडातील गलगोटीया या खाजगी विद्यापीठाने चीनी बनावटीचा रोबो कुत्रा आपणच तयार केल्याची मल्लीनाथी केल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यापीठाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी जगभर यामुळे भारताची बदनामी झाली आहे. त्यामुळे देशभरातील खाजगी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक चिंतीत झाले आहेत. […]Read More
छत्रपती संभाजी नगर, दि. २१ : शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या एका २७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुकुंदवाडी परिसरात कारवाई दरम्यान लोखंडी होर्डिंगचा स्पर्श ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने अमोल दिनकर जाधव (२७) याचा मृत्यू झाला आहे तर रवी रणधीर रिडलॉन (३८) गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाचा […]Read More
जितेश सावंत अमेरिकन न्यायव्यवस्था आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे सरसकट टॅरिफ (आयात शुल्क) बेकायदेशीर ठरवूनही, ट्रम्प यांनी नमते घेण्याऐवजी थेट न्यायालयालाच आव्हान दिले आहे. ” सुप्रीम कोर्टाचा निकाल निराशाजनक आणि चुकीचा आहे,” असे म्हणत ट्रम्प यांनी तातडीने ‘कलम १२२’ (Section 122) अंतर्गत नवीन आदेश जारी […]Read More
मुंबई प्रतिनिधी. दि. २१ : महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी आणि कोळी ढोर या अनुसूचित जमातींच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित अनुसूचित जमाती संघर्ष समितीच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘विराट मोर्चा’ आयोजित करण्यात आल्याची घोषणा दत्ता सुरवसे यांनी मुंबई […]Read More
मुंबई प्रतिनिधी, दि. 21 : सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्त जीवनशैली हीच खरी संपत्ती आहे. रोजच्या धकाधकीच्या वेळापत्रकातून मुंबईकर नागरिकांनी सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. मुंबईकरांच्या आरोग्यवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका ‘फिट सॅटर्डे’ सारखे विविध उपक्रम सातत्याने राबवत असते. नागरिकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी […]Read More
मुंबई, दि. 20 : नव वर्षांच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येऊन थिएटर गाजवल्यानंतर क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्याची सज्ज झाला सिनेमानं थिएटरमध्ये जवळपास 25 कोटींची कमाई केल्यानंतर मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारीला या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर ZEE5 वर होणार आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की, “हा चित्रपट मराठी माध्यम शाळांचा […]Read More
सोलापूर, दि. २० : अल्पभूधारणा असूनही योग्य नियोजनातून पीक घेतल्यास उत्तम नफा मिळवू शकतो, हे सोलापूर येथील एका शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. मोहोळ तालुक्यातील कोरवली गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी केवळ 10 गुंठ्यांमध्ये सेंद्रिय पद्धतीने वांग्याची लागवड करून केवळ आठ महिन्यात साडेतीन लाख रुपयांचा नफा मिळवणार आहेत. 15 डिसेंबरला सुरू केलेल्या या लागवडीसाठी 10 गुंठ्याना […]Read More